कर्जत : बातमीदार थेट सरपंचपदासाठी एक आणि सदस्य पदाच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. जानेवारी 2020मध्ये पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 13 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र स्वतंत्रसैनिक वि. रा. …
Read More »लेखी आश्वासन द्या; अन्यथा जनआंदोलन करण्याचा कोलाड पाटबंधारे विभागाला ग्रामस्थांचा इशारा
धाटाव : प्रतिनिधी आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा रोहा तालुक्यातील वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील ग्रामस्थांनी रोह्याचे तहसीलदार व कोलाड पाटबंधारे विभागाला बुधवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला. देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी किल्ला ते निवी …
Read More »माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत लोहोपमध्ये शिबिर
खालापूर : प्रतिनिधी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 27 किशोरवयीन मुली, 49 गरोदर माता तसेच 22 स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय …
Read More »खोपोलीत करिअर मार्गदर्शन शिबिर
खोपोली : प्रतिनिधी रणगाडे, अग्नीबाण, पाच हजार किमीपर्यंत मारा करणारी मिसाईल तसेच अत्याधुनिक आयुधे भारताने बनवली आहेत व बाहेरील देश त्यांची आपल्याकडे मागणी करीत आहेत, त्यामुळे आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी खोपोलीत केले.रोटरी क्लब आणि विज्ञान भारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली …
Read More »चौलचे शितळामातेचे जागृत देवस्थान
रेवदंडा ः प्रतिनिधी चौल म्हणजे प्राचीन चंपावतीनगरी, प्राचीनकाळी चौलमध्ये 360 मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस असलेले चौलचे शितळामाता मंदिर त्यापैकीच एक आहे. चौलच्या आंबेपुरी पाखडीत हिरव्या गर्द नारळ पोफळीच्या छायेत शितळादेवीचे भव्य मंदिर आहे. या देवतेवर आंग्रे घराण्याची दृढ श्रद्धा होती. आंग्रे काळातच 1759मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे …
Read More »तांबटमाळ-चिंबोड स्वप्नातील गाव म्हणून घोषित, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती
पाली : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे बनवण्यात आली आहेत. सुधागड तालुक्यातील तांबडमाळ-चिंबोड हे यामधील एक स्वप्नातील गाव. फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या गावाची स्वप्नातील गाव म्हणून घोषणा केली. स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रुवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, …
Read More »रोह्याच्या डॉ. देशमुख महाविद्यालयात विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी
रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनींसाठी महाविद्यालयाच्या सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांच्या हस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात …
Read More »माणगावात शिवसेनेला खिंडार
युवा नेते आदेश महाडिक भाजपमध्ये; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत माणगाव : प्रतिनिधी शिव अवजड वाहतूक सेनेचे माणगाव तालुकाध्यक्ष युवानेते आदेश महाडिक (रा. भागाड) यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आदेश महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता
नागोठणे : राज वैश्यंपायन नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या ग्रामदैवतांची घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नागोठणे विभागासह रायगड जिल्ह्यातील भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात भक्तगणांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नागोठण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून मंदिर परिसरात तीन …
Read More »करंजा मच्छीमार बंदरात सोयीसुविधांची पूर्तता करावी
आमदार महेश बालदी यांची मागणी उरण : रामप्रहर वृत्त उरण येथील करंजा मच्छीमार बंदरात सोयीसुविधांबाबत व इतर प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे मत्सव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीस आमदार महेश बालदी, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि मच्छीमार बांधव उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper