उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. आणि अॅन्टी रॅगिंग कमिटी तसेच उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड हे होते. तर प्रमुख अथिती …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये वाहतूक विभागातर्फे विविध स्पर्धा
उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि. 4) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. शासनामार्फत …
Read More »ग्रामस्थ घरांत पोहचवणार तिरंगा
नवी मुंबई : बातमीदार देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन सर्वांना मोठ्या अभिमानाने साजरा करता यावा. यासाठी वाशीगाव, वाशी सेक्टर-30, सानपाडा- सोनखारमधील सर्व सेक्टर्स तसेच जुईनगर सेक्टर 22, 22 मधील प्रत्येक घरोघरी अश्या एकूण 15 हजार घरांमध्ये 13 तारखेपासून राष्ट्रध्वज फडकला जाणार आहे. या 15 हजार घरांमध्ये तिरंगा पोहोचवला जाणार आहे. माजी …
Read More »उरण महाविद्यालयाचे युवा महोत्सवात यश
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी, मुंबई विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या 55व्या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये रायगड जिल्हा उत्तर विभागाच्या प्राथमिक फेरीच्या विविध स्पर्धामध्ये यश संपादन केले. यात पाश्चिमात्य वादन प्रथम क्रमांक विश्वकर्मा रूपेश, कथाकथन हिंदी तृत्तीय दिपीका सोनी, एकपात्री …
Read More »राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पनवेलच्या मनस्वी भगतने जिंकले सुवर्ण व रौप्यपदक
पनवेल : वार्ताहर नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पनवेल येथील मनस्वी जयेश भगत हिने एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकाविले. मनस्वीने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना संघास इपी वैयक्तिक या प्रकारात रौप्यपदक व सांघिक या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारतातील 25 राज्यांतून जवळपास 500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. …
Read More »एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा …
Read More »कामोठ्यात मोफत आधार कार्ड शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 8) झाले, तर या शिबिराला भाजपचे उत्तर …
Read More »दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या संधी -लोकनेते रामशेठ ठाकूर
‘आरटीपीएस’मध्ये स्थापना दिन उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या (आरटीपीएस) माध्यमातून मिळत असलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे येणार्या काळातही स्कूल प्रगतीच्या दिशेने काम करीत राहिल, असा विश्वास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार
मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (दि. 9) होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा होईल. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यानुसार काही मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील. यात भाजपमधून चंद्रकांत …
Read More »असंवेदनशीलतेचे आव्हान
गोंदिया बलात्कार प्रकरणाने वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर हेडलाइनची जागा पटकावली असली तरी अशा घटना या अलीकडे समाजाकडून मात्र एक प्रकारच्या निर्विकारपणेच स्वीकारल्या जाताना दिसतात. अमानुष लैंगिक अत्याचाराची अशी एखादी घटना कुठे आणि कुणाच्या संदर्भात घडली आहे यावरून जनसामान्यांची प्रतिक्रिया किती तीव्र असेल ते ठरते. अन्यथा काही राजकीय पक्षांकडून निव्वळ राजकारणात भांडवल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper