खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी बोटी झाल्या सज्ज मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात सोमवार (दि. 1)पासून मासळीचा हंगाम सुरू असल्याने सुमारे 650 छोट्या-मोठ्या बोटी मासेमारी करण्यसाठी सज्ज झाल्या आहेत. 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी समाप्त झाला आहे. आता पुन्हा नव्याने मासेमारी करण्यासाठी मच्छीमार तयार झाले असून मोठ्या …
Read More »देवकुंड धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा
स्वराज्य संघटनेने वेधले लक्ष माणगाव ः प्रतिनिधी सह्याद्रीच्या खोर्यात निसर्गाच्या सान्निध्यात असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा. कुंडलिका नदीचे उगमस्थान देवकुंड धबधबा आहे. पाटणूस पंचक्रोषीतील विठ्ठल नगर भिरा येथून देवकुंड धबधबा येथे जाण्यासाठी साधारण 4 किमी. पायवाट आहे. पायवाट अतिशय खडतर पण मनोरंजक आहे. वाटेवर हलके पाण्याचे ओढे …
Read More »श्री गणेश कार्यशाळात कारागिरांची लगबग
रेवदंडा ः प्रतिनिधी गणेशोत्सव महिन्याभरावर येऊन ठेपल्याने श्री गणेश कार्यशाळेत मूर्ती कारागिरांची लगबग वाढली आहे, श्री गणेश कार्यशाळेत माती काम, रंगकाम व आखणी या कामात कारागीर मग्न झाले असून दिवस व रात्र कामे सुरू असलेली दिसून येतात. आराध्य दैवत श्री गणरायाची मूर्ती बनविण्याचे कसबी कारागीर कार्यशाळेत काम करीत आहेत, विविध …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकातील उदवाहन यंत्रणा कार्यान्वित
कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत एंडकडील नेरळ जंक्शन रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सेवेत आली आहे. अनेक महिने रखडलेल्या नेरळ स्थानकातील उदवाहन बद्दल स्थानिक प्रवासी संघटना पाठपुरावा करीत होती. मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलाला उदवाहन बसविले गेले आहे, मात्र स्टकचर तयार होऊन अनेक महिने लोटले तरी नेरळ स्थानकातील …
Read More »मजरे जांभूळपाड्यात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील मजरे जांभूळपाडा येथील गावाच्या शेजारी शेतात असलेल्या एका विहिरीत गुरे चारण्यासाठी गेलेला तरुण हातपाय धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने 30 ते 35 फूट खोल विहिरीत पडला. केशव रवींद्र मालुसरे (18) असे विहिरीत बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका तासानंतर या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात …
Read More »मुरूड शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था
मागील तीन वर्षांपासून विश्रामगृह रिकामेच मुरूड ः प्रतिनिधी मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे मंत्रालयातील अनेक मान्यवर तसेच शासकीय अधिकार्यांची ये-जा सुरू असते, परंतु शासनाने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने अधिकारी वर्गाला खासगी लॉजिंगमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. कोविड 19पासून मुरूडच्या शासकीय विश्रामगृहाचा ताबा ग्रामीण रुग्णालयाने घेतला होता. कोरोनाच्या …
Read More »कर्जतच्या वर्षा पर्यटनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नको
मागील 20 वर्षात कर्जत तालुका पर्यटन तालुका बनला आहे. या भागातील पावसाळी पर्यटन आणि त्यासाठी आयोजित केलेल्या वर्षा सहली या मुळे या तालुक्याचा व्यापार उदीम भरभराटीला आले होते. मात्र प्रशासनाचे अधिकारी आपली जबाबदारी टाळण्यासाठी कर्जतचे पर्यटन संपवू पाहत आहेत असे दिसून येत असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. अपघात होतात म्हणून …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील लोणिवलीत साकारली अंगणवाडी
ग्रामस्थांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून व जिल्हा वार्षिक योजना निधीतून पनवेल तालुक्यातील लोणिवली येथे नवीन अंगणवाडी उभारण्यात आली असून या अंगणवाडीचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) करण्यात आले. लोणिवली येथील अंगणवाडी जीर्ण झाल्याने …
Read More »पारंपरिक औषधी पद्धतींचा मानवी जीवनावर प्रभाव
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन; खारघरमध्ये आयुष संकुल इमारतीचे द्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय पारंपरिक औषधी पद्धती अनेक शतकांपासून मानवी जीवनाच्या समृद्धीवर त्यांचा प्रभाव सिद्ध करीत आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच औषधाच्या या शाखेचे फायदे समाविष्ट करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे आणली होती, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात ‘बिनधास्त बोल’
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (दि. 30) व्यवस्थापन शिक्षण विभागाने बिनधास्त बोल या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षाच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper