मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सोडण्यात येणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीन हजार गाड्या आरक्षित झाल्या आहेत, तर आणखी काही गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. कोकणासाठी गुरुवारपासून (दि. 25) 27 गाड्या तर रविवारी (दि. 28) एक हजार 241 गाड्या मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने …
Read More »कामगारांच्या मागण्यांना केंद्रीय मंत्र्यांचा प्रतिसाद
भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक महासंघाची केंद्रीय मंत्री सोनवाल यांच्यासोबत बैठक उरण : प्रतिनिधी, बातमीदार देशाचे केंद्रीय नौकानयनमंत्री सरबानंद सोनवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेऊन देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या …
Read More »पोर्ट महासंघाची वेतन कराराची नवी दिल्ली येथे पहिली सभा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार अखिल भारतीय पोर्ट महासंघाच्या वेतन कराराची पहिली सभा मंगळवारी (दि. 23)नवी दिल्ली येथे आयपीएचे चेअरमन जलोटा यांच्यासोबत झाली. या सभेमध्ये जेएनपीटी बंदरातील राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील व इतर सहा महासंघाचे वेतन कराराचे सदस्य यांनी सहभाग घेतला. या सभेमध्ये मागणी पत्रावर मॅनेजमेंटने दिलेल्या जाचक मार्गदर्शक …
Read More »भाजप कोकण विकास आघाडीतील तालुकानिहाय नेमणुका जाहीर
मुंबई, नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबई उपनगर, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईमध्ये मागील 15 ते 20 वर्षे कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांना भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईच्या माध्यमातूनश्री कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी (दि. …
Read More »नवी मुंबईत अवैध धंद्यांचा सुळसुळाट
चौकशी करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील करदाता नागरिक आज असुरक्षित झाला आहे. इथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून रक्षकच भक्षक बनला आहे. इथे अनधिकृत धंद्यांमुळे अधिकार्यांना मोठे लक्ष्मीदर्शन होत असल्याने वर्षानुवर्षे नवी मुंबईत काही अधिकारी ठाण मांडून आहेत. अशा अधिकार्यांच्या मालमतेची चौकशी करून …
Read More »ना. प्रल्हादसिंह पटेल यांची पालीत बाईक रॅली
पाली : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळात लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले. सुधागड तालुक्यातील पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्री श्री बल्लाळेश्वराचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) दर्शन …
Read More »पायर्यांवर धक्काबुक्की
ज्या विधानभवनामध्ये जनहिताचे कायदे केले जातात, त्या पवित्र सार्वभौम सभागृहाच्या पायर्यांवर लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली ही बाब महाराष्ट्राला निश्चितच शोभादायक नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना विधिमंडळात लोकांनी निवडून पाठवलेले असते. त्यांच्याकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. परंतु बुधवारी सकाळी विधान भवनाच्या पायर्यांवर वेगळेच चित्र पाहायला …
Read More »पोलादपूरच्या सावित्री नदीत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल; नरवीर रेस्क्यू टीमचा उपक्रम
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग बंद झाल्यानंतर नरवीर रेस्क्यू टिम तर्फे मंगळवारी (दि. 23) पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे-तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची चाचणी घेण्यात आली. या वेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू आणि अॅडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दीपक उतेकर, सुमित …
Read More »माणगावमध्ये श्री सांप्रदायाने राबविले स्वच्छता अभियान
माणगाव : रामप्रहर वृत्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने माणगाव तालुका सेवाकेंद्राच्या वतीने सामाजिक उपक्रम सेवेअंतर्गत जुने माणगाव येथील श्री स्वयंभू संगमेश्वर देवस्थान परिसरमध्ये नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री स्वामींच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून सकाळी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानाकरिता …
Read More »शाळेत मीटर नाही, वीज बिल मात्र भरमसाठ
महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार नागोठणे : प्रतिनिधी महावितरणच्या पाली विभागाअंतर्गत येणार्या बाहेरशिव (ता. रोहा) येथील प्राथमिक शाळेत वीज मीटर नाही, मात्र विजेचे बील येत असल्याने महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा रोहा तालुक्यातील बाहेरशिव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोरोना कालावधीत एप्रिल 2021पासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper