Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाड भाजप महिलांची ‘वंदे रॅली’

महाड : प्रतिनिधी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला ’वंदे रॅली’ काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीला महाड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 14) महाडमध्ये ’ वंदे रॅली’ या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!

देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह आहे. यंदा 75वा स्वातंत्र्य दिन असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा अभियान राबविल्याने भारताचा राष्ट्रीय ध्वज सर्वत्र डौलाने फडकला आणि हा एक देशभक्तीचा सोहळा बनल्याचे सुखद चित्र पहावयास मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. …

Read More »

खारघरमध्ये पदयात्रेला प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाकडून हर घर तिरंगा अभियान देशात राबविले जात आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा, फडकवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करावी यासाठी रविवारी (दि. 14)खारघरमध्ये एस क्लासेसच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या वेळी एस क्लासेसचे संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले …

Read More »

भाजपच्या वतीने कर्जतमध्ये शिबिरात 52 रुग्णांना श्रवणयंत्र वाटप

कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार तालुका भारतीय जनता पक्ष, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कर्णदोष असलेल्या रुग्णांना श्रावणयंत्र भेट देण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील 52 रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले. शिबिरात 60 नागरिक यांनी तपासणीसाठी नोंद केली होती. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर …

Read More »

रायगड पोलीस दलाची अमृत महोत्सवी दौड

300 अधिकारी, कर्मचारी सहभागी अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी (दि. 14) रायगड पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात पुरूष गटात अमोल कदम, महिला गटात समीना पटेत तर विशेष प्राविण्य गटात निलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. …

Read More »

कामगार कल्याण मंडळातर्फे ध्वजारोहण

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने मोठ्या थाटात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची शनिवारी (दि. 13) सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी अरविंद मोरे बँक ऑफ महाराष्ट्र विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल नीलिमा मोरे, महेंद्र शहाणे, नॅशनल …

Read More »

उरण नगर परिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम

उरण : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उरण नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 13) नगर परिषदेच्या श्री. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत गाथा स्वातंत्र्याची हा देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी, प्रशासकीय अधिकारी अनिल …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर लवकरच ‘इंटिलिजेंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’

‘एमएसआरडीसी’कडून कार्यादेश जारी; वाहनचालकांवर राहणार करडी नजर मुंबई : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकरच बसविण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने यासंबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला दिले आहेत. दरम्यान, महामार्गावर नऊ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिन्याभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरात …

Read More »

आगामी सर्व निवडणुका भाजपा-शिवसेना युतीने लढविणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे येथे कार्यक्रमात प्रतिपादन ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहात शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत झाली. या …

Read More »

दिघाटीत नवीन ग्रामपंचायत कार्यालय

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेंतर्गत दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप केळवणे जि. प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर, दिघाटी ग्रामपंचायतीचे …

Read More »