Breaking News

महत्वाच्या बातम्या

हर घर तिरंगा अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद

घरोघरी फडकला भारतीय ध्वज; विविध उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानाला शनिवारी (दि. 13) पहिल्याच दिवशी देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. नागरिकांनी घरोघरी भारतीय ध्वज फडकावून सलामी दिली. त्याचप्रमाणे यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रीय …

Read More »

सीकेटीतील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुस्थान टाईम्सतर्फे राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमातील चौथीतील दोन विद्यार्थी आराध्य गुरूनाथ शेळके व रचना एस.वाघमारे यांनी जिल्हास्तरावर तसेच आठवीच्या पूजा मिंलीद नामे या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर स्तरावर यश संपादन केले. याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते …

Read More »

धाकटा खांदा येथे विविध उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाडदिवसानिमित्त धाकटा खांदा येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील नवीन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजीत करण्यात आला होता. हे कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »

कळंबोलीतील पायाभुत सुविधांचा दर्जा आणखी उंचावेल -परेश ठाकूर

ज्येष्ठांसाठी चावडीचे लोकार्पण कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली परिसरातील पायाभुत सुविधांचा दर्जा हा आणखी उंचावलेला दिसून येईल, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते कळंबोलीत ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी केलेल्या चावडीच्या लोकार्पणावेळी बोलत होते. पनवेल महापालिकेच्या माध्यामातून महापालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत …

Read More »

खोपोलीतील स्मशानभूमी मरणासन्न

निसरडा परिसर, ओली लाकडे व बंद डिझेल दाहिनी खालापूर : प्रतिनिधी शहरासाठी एकमेव असलेल्या खालच्या खोपोलीतील  स्मशानभूमीत ओली लाकडे, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि बंद डिझेल दाहिनी यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या मृताच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या स्मशानभूमीचा परिसर निसरडा झाल्यामुळे अनेक जण घसरून जखमी झाले आहेत. खालच्या खोपोलीतील …

Read More »

रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान

रोहे : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा विभागात मेमु सेवा वाढवून मिळाव्यात आणि मेल, एक्सप्रेस गाड्यांना पुन्हा रोहा येथे थांबा मिळावा, यासाठी रेल्वे संघर्ष समिती त़र्फे रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने रेल्वे प्रवशांनी आपले पास रोहा, निडी, नागोठणे, कासू येथूनच काढावेत, असे आवाहन रेल्वे …

Read More »

खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

सलग सुट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी खोपोली : प्रतिनिधी सेकंड सॅटरडेला लागून चार दिवस सुट्या असल्याने चाकरमानी व अन्य कुटुंबे मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी (दि. 13) द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने होती. खालापूर टोल नाक्यावर तर दोन्ही बाजूला किमान दोन-तीन किमी अंतराच्या लांबचलांब  रांगा लागल्या …

Read More »

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जतचे मोठे योगदान -वसंत कोळंबे

कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जत तालुक्याचे योगदान मोठे आहे, कर्जत तालुक्याच्या लढाऊ बाण्याची नोंद ब्रिटिश सरकारला इंग्लंडमध्ये घ्यावी लागली होती. तरुणांनी हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी शुक्रवारी (दि. 12) नेरळ येथे केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त नेरळ …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 32

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारताला आपल्या गरजेच्या इतके टक्के इंधनाची आयात करावी लागते? अ. 100 टक्के    आ. 85 टक्के      …

Read More »

डाऊ सिद्धांत : तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया

मागील लेखात आपण बाजारातील विविध अवस्था पहिल्या. आजच्या लेखात आपण बाजारातील महत्वाच्या सिद्धांताबद्दल जाणून घेऊयात. त्यातडाऊ सिद्धांत महत्वाचा मानला जातो. त्याविषयी.. चार्ल्स डाऊ यांनी बाजार आवर्तन समजून घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी तत्त्वांची एक मालिका विकसित केली, ज्याला डाऊ सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. हा सिद्धांत तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया आहे. डाऊ …

Read More »