Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाडमध्ये महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण

महाड : प्रतिनिधी भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव या सेलच्या वतीने महाडमध्ये मुलींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसांचे हे प्रशिक्षण पुर्ण करणार्‍या मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात महिल आणि मुलींना शिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. अशात …

Read More »

नेरळमध्ये भाजपकडून ध्वजवाटप

कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेरळ गावातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकावा,  यासाठी नेरळ शहर भाजपच्या वतीने नागरिकांना तिरंगा ध्वज भेट देण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून हर घर झेंडा.. हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्याचा भाग म्हणून नेरळ भाजपकडून तिरंगा ध्वजाचे वितरण …

Read More »

भावशेत ठाकूरवाडी गाव समृद्धीकडे

डोंगराच्या पायथ्याशी वसलेले, दुर्गम गाव असूनही गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. शाळा, अंगणवाडी, वाचनालय, रस्ते, प्रवेशव्दारावर स्वागत कमान, एकाच रंगाची घरे, शंभर टक्के हागणदारी मुक्त,  गावातील सर्व नागरिकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, सर्वांची बँक खाती, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, पात्र लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कार्ड,  …

Read More »

पेण येथे राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग सेमिनार

अलिबाग : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन यांच्यामार्फत राज्यस्तरिय एल्बोबॉक्सिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये धुळे, जळगाव, नाशिक,पुणे, …

Read More »

रसायनीतील स्पर्धकांचे जम्प रोप स्पर्धेत सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड जिल्हा आणि पनवेल शहर जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्‍या जिल्हास्तर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पनवेल जम्प रोप असोसिएशनच्या अध्यक्षा स्मिता पनवेलकर व सचिव प्रतिक कारंडे यांनी नवीन पनवेल येथे केले होते. या स्पर्धेत रसायनीतील स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 180 …

Read More »

गणेशोत्सव मंडळांना पनवेल मनपाकडून नोंदणी शुल्क माफ

पनवेल : प्रतिनिधी   पनवेल महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव 2022करीता गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप परवानगी शुल्क, नोंदणी शुल्क व अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय  घेतल्याचे  प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहीर केले आहे. सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून

सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई : प्रतिनिधी सन 2022चे पावसाळी अधिवेशन बुधवार (दि. 17)पासून विधान भवन मुंबई येथे होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारी (दि.11)झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक …

Read More »

महाविकास आघाडी पुन्हा धूसफुस

जयंत पाटील, नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून नाराजी उघड मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे, तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी …

Read More »

गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू

रसायनी ः प्रतिनिधी आपटा गावातील कुंभार समाजाचे जुन्या पिढीतील मूर्तीकार नारायण वाडेकर व त्यांच्या पत्नी सुमती वाडेकर हे त्यांची मूर्तीकला आजही जपत आहेत. वयाची पंच्याहत्तरीतसुद्धा मूर्ती बनवत आहेत. सध्या त्यांची गणेशमूर्ती बसनविण्यासाठी लगबग सुरू आहे. गावातील तरुण पिढीतील कलाकार प्रसाद टेंबे हे शाडूच्या मूर्ती करून लोकांच्या आवडीप्रमाणे करून देतात. टेंबे …

Read More »

मंगळागौरीतून पर्यावरण जागर

पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे उपक्रम पनवेल : प्रतिनिधी संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे मंगळागौरीतून  पर्यावरण जागर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला.  नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 60 सख्यांनी या मध्ये सहभाग घेतला या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेचे अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली थोरात विजेते …

Read More »