नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पालिकेने स्वच्छ अभियान 2022 अंतर्गत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह सर्वांनी कंबर कसली असून सगळीकडे विविध प्रकारची कामे सुरू केली आहेत, मात्र रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानातील हिरवळ सुकली आहे. त्यामुळे उद्यानात रखरखाट जाणवत आहे. घणसोली उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. …
Read More »स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम
नवी मुंबई ः बातमीदार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र सेक्टर 18 नेरुळ येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होऊन, आरतीनंतर शेकडो सेवेकरी भाविकांच्या उपस्थिती श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण पार …
Read More »कोल्हापूरसह सांगलीत पावसाची जोरदार हजेरी
इचलकरंजी ः प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5)पावसाने जोरदार हजेरी लावली. इचलकरंजी, हूपरी, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातही पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरीदेखील कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत पाऊस झाल्याने नागरिकांना काही वेळेसाठी दिलासा …
Read More »टीका करताना भान ठेवणे गरजेचे
संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांचे खडे बोल मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग व दादरमधील मालमत्ता ईडीने मंगळवारी (दि. 5) जप्त केली. यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांसोबतच किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यांचे हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतात का? …
Read More »महाडमध्ये जीर्ण घरकुलांची दुरुस्ती लाभार्थ्याला अशक्य
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील ज्या आदिवासींनी घरकुल योजनेचा लाभ घेतला होता, त्यांची घरकुले आता मोडकळीस आणि जीर्ण अवस्थेत आहेत. या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येत नाही आणि मुळातच गरीब असलेल्या या लाभार्थ्यांना पुन्हा नवे घर बांधणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नाही. शासकीय अनास्थेमुळे या लाभार्थींवर मोडलेल्या घरातच जीवन …
Read More »संपकरी कर्जत, खालापूरच्या महसूल कर्मचार्यांची निदर्शने
दुसर्या दिवशीही काम ठप्प कर्जत : बातमीदार महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. सोमवारपासून संपावर गेलेल्या कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील महसूल कर्मचार्यांनी मंगळवारी (दि. 5) दुसर्या दिवशी कर्जतच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी …
Read More »माणगावमध्ये पाणीटंचाई
महिलांची नगरपंचायतीवर धडक; जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायतीच्या वार्ड क्र.11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर व शेजारील गणेश नगरात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील महिलांनी मंगळवारी (दि. 5) माणगाव नगरपंचायत कार्यालयाला धडक दिली. व पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. या वेळी मुख्याधिकारी यांनी 30 एप्रिल 2022पर्यंत जलवाहिनी …
Read More »रोहा शहरातील वाहतूक कोंडीचा तिढा कायम
रोहे : प्रतिनिधी अरूंद रस्ते, वाहन तळांचा अभाव, बेशीस्त वाहन चालक, वाहनांची वाढलेली संख्या आणि दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे रोहे शहरात कायम वाहतूक कोंडी होत असते. त्याचा त्रास पादचारी व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने रोहे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, …
Read More »नेरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांला मानसिक धक्के
विक्षिप्तपणामुळे शिक्षक घाबरले कर्जत : बातमीदार दहावीच्या परीक्षेचा सोमवारी (दि. 4) शेवटचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर नेरळ विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी (दहावी ड) विक्षिप्तपणा करू लागला, वेडाचे झटके आल्यासारखे वागू लागला. दोन तासांच्या झटापटीनंतर त्या विद्यार्थ्यांला पोलिसांच्या उपस्थितीत पालकांच्या ताब्यात देण्यात आले. नेरळ विद्या मंदिर या शाळेतील …
Read More »खोपोली महोत्सवाची जागा वादाच्या भोवर्यात?
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गाला लागून पेपको कारखान्याच्या मोकळ्या जागेत गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेला खोपोली महोत्सव या कार्यक्रमाची जागा वादाच्या भोवर्यात सापडल्याने सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला लागूनच असलेल्या पेपको कंपनीच्या मोकळ्या जागेत खोपोली महोत्सव सुरू आहे. त्यासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या स्टॉलची दालने, आकाश पाळणे व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper