Breaking News

महत्वाच्या बातम्या

कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी

पनवेल ः वार्ताहर कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी प्रभाग समिती ब सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे. गुरुवारी (दि. 24) पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व सभागृह नेते परेश ठाकूर यांना त्यांनी निवदेन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे हे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. त्यांचे कार्य …

Read More »

आश्वासने जाऊदे, पण भाषण ऐकल्याचा आनंद

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गुरुवारी (दि. 24) मविआ सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, मविआ सरकारने केलेल्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला असेल. पण आज अखेर त्यांचे भाषण ऐकून आनंद …

Read More »

दणक्यावर दणके

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळ सभागृहात बोलायला उभे राहिल्यानंतर जवळपास तासभराच्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराचे असे काही वाभाडे काढले की सत्ताधारी आहेत की, नाहीत असा प्रश्न पडावा. या राज्याला सध्या कोणीही वाली नाही, सामान्य नागरिकांचे प्रश्न विद्यमान सत्ताधारी सोडवू शकत नाहीत. किंबहुना लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना काडीचाही रस नाही …

Read More »

बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

भाजप नेते राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बेलवली येथे भाजपचे गाव अध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे पळस्पे …

Read More »

कुंडलिका नदीकिनारी साचले कचर्‍याचे ढिगारे; रोहा नगर परिषदेचे दुर्लक्ष

धाटाव : प्रतिनिधी शहरातील कचरा थेट नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने रोह्यातील कुंडलिका नदीचे डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे जलप्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहा शहरातील कचरा कुंडलिका नदी किनार्‍यावर टाकण्यात येत आहे. हा कचरा हळूहळू नदीमध्ये मिसळतो. त्यामुळे जलप्रदुषणाबरोबरच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाल आहे. कुंडलिका नदीकिनारी अष्टमी रोडलगत विकसीत करण्यात …

Read More »

मुरूड भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा

फी भरण्यासाठी जावे लागते सेतू कार्यालयात; नागरिकांना नाहक त्रास मुरूड : प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा असल्यामुळे मुरूडमधील लोकांची कामे रखडत आहेत. त्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुरुड भूमी अभिलेख कार्यालयात एकूण 19 कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या येथे दोन मुख्य लिपिक, चार लिपिक …

Read More »

सुधागडमध्ये लग्नसोहळ्यात दारू आणि डिजेवर बंदी

21 गणपती पंचक्रोशी मराठा समाजाचा एकमुखी निर्णय पाली : प्रतिनिधी लग्नसोहळ्यात दारू व डिजेला बंदी असा निर्णय सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर येथील 21 गणपती मंदिरात बुधवारी (दि. 23) झालेल्या 11 गाव मराठा समाजाच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. वाढती महागाई तसेच कोरोनामुळे  रोजगारावरही गदा आल्याने आर्थिक …

Read More »

कर्जतमधील भिसेगाव-चारफाटा रस्त्याला अनेक विघ्ने; काम ठप्प

कर्जत : बातमीदार शहरातील भिसेगाव ते चारफाटा या सुमारे 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदिकरण करण्यात येत आहे. त्यासाठी या रस्त्याने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या पावसाळ्यापासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या एका बाजूला सिमेंटकाँक्रीटचा थर टाकला आहे, मात्र दुसर्‍या बाजूला फक्त खोदकाम …

Read More »

शहीद दिनानिमित्त ठिकठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन

मुरूड : प्रतिनिधी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन करंदेकर यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि. 23) शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना आदरांजली वाहण्यात आली.करंदेकर त्यांच्या निवासस्थानी सलग 40 वर्षापासून शहिद दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. करंदेकर दाम्पत्य दिवसभर निर्जळी उपवास पाळून शहीद दिन साजरा करतात. बुधवारी सकाळी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह …

Read More »

पोलादपुरात शिवजयंती मिरवणुकीत अफजल खान वधाचे पथनाट्य

पोलादपूर : प्रतिनिधी येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळा तर्फे सोमवारी (दि. 21) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी पोलादपूर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शंकरराव गोपाळराव महाडीक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अफझलखान वधाच्या पोवाड्यावर आधारित पथनाट्य सादर केले. त्याचे शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक शिवप्रेमींनीही विविध देखावे सादर करून या …

Read More »