सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका हद्दीत विविध विकासकामे सुरू आहेत. त्यानुसार या सुरू असणार्या विकासकामांची व पुढील काळात करण्यात येणार्या विकासकामांच्या अनुषंगाने त्या त्या समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर पाहणी …
Read More »नागोठण्याजवळ महिलेची हत्या करून जाळले; आरोपी गजाआड
नागोठणे, पाली : प्रतिनिधी पेण तालुक्यातील शिहू बेणसे येथील घनदाट जंगलात एका महिलेला अनैतिक संबंधातून ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 3) घडली. या निर्घृण हत्येने एकच खळबळ उडाली. दरम्यान, नागोठणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला ही आरोपी विजय लक्ष्मण शिद (वय …
Read More »सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच
देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र गडचिरोली : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 4) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारमध्ये सध्या भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या वतीने गडचिरोली येथून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते …
Read More »आदिवासी महिलांसाठी ‘होपमिरर’चा प्रकल्प
खारघर : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासाठी आणि सुधारण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू करण्याचा सामाजिक प्रयत्न सुरू केला. यासाठी होपमिररच्या टीमने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये येथील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी होपमिररची टीम प्रयत्नशील आहे. घोलवाडी …
Read More »पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडवूया : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पनवेल : हरेश साठे देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तीशाली करणे; भय, भूक, आंतक, भ्रष्टाचारापासून मुक्त करणे आणि जगातील नंबर एकची आर्थिक शक्ती बनविणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून या देशाला पुढे न्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताची संकल्पना हीच …
Read More »नवी मुंबईतील भिंतींना काव्यरचनेचा साज
अच्युत पालव यांच्या सुलेखनातून शब्दाक्षरे झाली बोलकी नवी मुंबई : बातमीदार भित्तीचित्रे, शिल्पाकृती, कारंजे अशा विविध माध्यमांतून शहर सुशोभिकरणाला नवी झळाळी प्राप्त करून देतानाच प्रख्यात कवींच्या गाजलेल्या कवितांच्या ओळी नवी मुंबई शहरात मुख्य ठिकाणी चितारून वाचन संस्कृतीच्या वाढीवर भर दिला जात आहे. प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलात्मक अक्षरांनी नटलेल्या …
Read More »व्यावसायिकाला तब्बल 26 लाख 80 हजारांचा गंडा
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने एका व्यावसायिकाला ऑनलाइन विमा काढण्यास प्रवृत्त करून त्यांना आहे. बोनस व इतर सवलती मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 26 लाख 80 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा …
Read More »उरण पीरवाडी बीच पुन्हा बहरतोय!
उरण : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील असंख्य तरुणाईचे मौजमजा करण्याचा पिकनिक स्पॉट म्हणजे उरण येथील पीरवाडी बीच. सरंक्षक बंधार्यांच्या उभारणीनंतर या बीचला नवा साज मिळाला आहे. यामुळे बीचवर कोरोनानंतर सणासुदीच्या आणि सुटीच्या दिवसांत पर्यटनही आता बर्यापैकी बहरत चालले आहे. उरणच्या पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला …
Read More »सेकंड होमसाठी रायगडला पसंती
गुढीपाडव्यानिमित्त घरखरेदी जोमात अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, पेण, रोहा-माणगावपर्यंत ‘सेकंड होम’ खरेदी करणार्यांकडे मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. त्यातच या परिसरात घरांच्या किमती अद्यापही आवाक्यात आहेत. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी घरखरेदीला अनेकांनी पसंती दिली. कोरोना कालावधीत बांधलेली …
Read More »कर्जतमधील वाहतूक कोंडी सुटता सुटेना
डेक्कन जिमखाना परिसर नो पार्किंग झोन जाहीर करण्याची मागणी कर्जत ः बातमीदार कर्जत शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचे मुख्य कारण अवैध पार्किंग आहे. रेल्वेस्टेशन परिसरातील डेक्कन जिमखाना परिसर दुचाकी पार्किंगचे स्टेशन बनले आहे. अनेक वेळा नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा परिसर नो …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper