Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘कुंडलिका‘ झाली प्रदुषित

नदीपात्रात थेट सोडले जातेय सांडपाणी रोहे : प्रतिनिधी रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणार्‍या कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपुर्ण कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. त्यामुळे कुंडलिका नदी संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात बारमाही वाहणर्‍या नद्यांमध्ये  कुंडलिका नदीची ओळख आहे. पावसाळ्या तुंडूंब भरुन वाहणारी ही नदी …

Read More »

विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चला

पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 21) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड …

Read More »

माणगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच!

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा माणगाव : प्रतिनिधी होळी उत्सवात सलग तीन दिवस सुट्या आल्याने चाकरमानी मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना होळीची पूजा वेळेवर करता आली नाही. रविवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाला  महाड येथे …

Read More »

पनवेलमध्ये धम्म परिषद उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सिद्धार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 21) धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. पूज्य भदंत के. आर. लामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत …

Read More »

पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडको अधिकार्‍यांना शिवाजीनगर ग्रामस्थांनी हाकलले

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता मंगळवारी (दि. 22) शिवाजीनगर येथील पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अधिकार्‍यांना संतप्त ग्रामस्थांनी हाकलून लावले. पूर्वीपासून असणारे पाण्याचे कनेक्शन तोडण्यास या वेळी ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवाजीनगर येथील पिण्याचे पाण्याचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता …

Read More »

पिल्ले कॉलेजमध्ये युफेरीया जल्लोष; अभिनेत्री किशोरी शहाणे यांची उपस्थिती

रसायनी : प्रतिनिधी येथील पिल्ले कॉलेजमध्ये झालेल्या युफेरीया जल्लोषमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार किशोरी शहाणे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे सादर करण्यात आला. या वेळी ढोल पथकाचा कार्यक्रम तसेच विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. कॉलेजने कला अ‍ॅकॅडमी सुरू करावी …

Read More »

संतप्त न्हावा ग्रामस्थांची सिडको भवनवर धडक; अधिकार्‍यांना घेराव

उरण : प्रतिनिधी दररोज पाच तास पाणीपुरवठा करण्याचे सिडकोने दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि 15 दिवसांत फक्त अर्धा तासच पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 21) सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्‍यांना घेराव घातला. न्हावा ग्रामपंचायतींची न्हावाखाडी आणि तीन पाडे मिळून जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ईडीचा दणका

ठाण्यातील 11 सदनिका जप्त ठाणे : प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (दि. 22) मोठी कारवाई करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. यामध्ये ठाण्याच्या वर्तक नगर भागातील निलांबरी अपार्टमेंटमधील 11 सदनिकांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ‘रयत’साठी आदर्श वास्तू ठरणार : डॉ. अनिल पाटील

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुर्णाकृती शिल्पाचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त गुणात्मक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रयत संस्थेसाठी आदर्श वास्तू ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) …

Read More »

जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी प्राजक्ता अंकोलेकरची निवड

पनवेल : प्रतिनिधी दक्षिण कोरियात होणार्‍या जागतिक तायक्वांडो पुमसे स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना व इंडिया तायक्वांडो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये रायगड व नवी मुंबईची आंतरराष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर हिने सहभाग घेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात …

Read More »