Breaking News

महत्वाच्या बातम्या

…तर रायगडात शिवसेनेने ताकद दाखवून द्यावी

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडत आहेत. वाद झाले की पुन्हा जुळवून घेतले जाते. आता पुन्हा एकदा वाद सुरू झाले आहेत. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पालकमंत्री हस्तक्षेप करत असल्याचा थेट आरोप करून पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटविण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार …

Read More »

भाजप महिला मोर्चातर्फे रविवारी हळदीकुंकू समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) सायंकाळी 4 वाजता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल मनपाच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, शकुंतला रामशेठ ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश …

Read More »

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांती आणून स्वातंत्र्याचा लढा बळकट करणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 17) भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या जन्मस्थळी शिरढोण येथे भेट देत त्यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यासोबतच मशाल रॅलीत सहभाग घेतला. या वेळी दक्षिण …

Read More »

देशातील पहिली वॉटर टॅक्सी नवी मुंबईत सुरू; बेलापूर जेट्टीचे उद्घाटन व वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी नवी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने बेलापूर जेट्टीचे उद्घाटन व वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. बेलापूर येथून मुंबईसह एलिफंटा लेणीसाठी देखील वॉटर टॅक्सी सेवा दिली जाणार आहे. याआधी वाशीचा ब्रिज नसताना जलवाहतुकीशिवाय …

Read More »

वादग्रस्त वक्तव्याचे काँग्रेसकडून समर्थन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला समाचार

चंदीगड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमधील अबोहर येथे एक प्रचारसभा घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर जोरदार प्रहार केला. ’यूपी, बिहार आणि दिल्लीतील भैय्या पंजाबवर राज्य करू पाहत आहेत. त्यांना येथे प्रवेश देऊ नका’, असे वादग्रस्त व्यक्त मुख्यमंत्री चन्नी यांनी केले होते. चन्नी यांच्या …

Read More »

…तर राष्ट्रवादीलाही रायगडातून हद्दपार करू; शिवसेनेच्या तीन आमदारांचा इशारा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेवर अन्याय करत आहेत. आमच्या कामाचे श्रेय घेत आहेत. हा अन्याय आता सहन करणार नाही. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर गप्प बसणार नाही. अंगावर याल तर सोडणार नाही. आमच्या नादी लागला तर जिल्ह्यात जी हालत शेकापची झाली आहे तशी तुमची करू. जिल्ह्यातून हद्दपार …

Read More »

कर्नाळा बँकेसह अनेक बँकांतील ठेवीदारांना केंद्र सरकारच्या निर्णयाचा लाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त बँक ठेवीदारांसाठी विम्याच्या संरक्षणाची रक्कम एक लाखांवरून थेट पाच लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना आता झाला आहे. जर बँक बुडाली तर बँकांमध्ये ठेवी ठेवणार्‍या सामान्य नागरिकाला आधार मिळावा म्हणून हा …

Read More »

विवेक पाटील जेलमध्येच; 28 फेब्रुवारीला सुनावणी

पनवेल ः बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अजूनही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात गुरुवारी (दि. 17) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड. गोन्साल्वीस उपस्थित …

Read More »

जासईत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी

उरण : बातमीदार, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी (दि. 17) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 140व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा; शिवजयंतीनिमित्त उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन शिक्षण विभागातर्फेगुरुवारी (दि.17) शिवजयंतीनिमित्ताने ’मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी ही स्पर्धा शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमुद केले. …

Read More »