Breaking News

महत्वाच्या बातम्या

बेलपाडा मार्केटमध्ये शौचालय बांधून द्या

भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये सार्वजनिक मुतारी तसेच शौचालय बांधून देण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी सिडको व महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. खारघर सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये मुतारी तसेच शौचालयाची …

Read More »

उरण पोलीस ठाण्यात हळदीकुंकू

उरण : वार्ताहर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पोलीस ठाण्यात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दंडाधिकारी उरण कोर्ट जज्ज प्रियंका पठाडे, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी नगरसेवक अफशा मुकरी, माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, सीमा घरत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारतरत्न गाणंसम्राज्ञी लता मंगेशकर यांना …

Read More »

कळंबोलीत ई श्रम महा नोंदणी अभियान

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर अरुण पाटील यांनी कळंबोली प्रभाग क्र. 7 मध्ये मोफत ई श्रम महा नोंदणी अभियान शनिवार (दि. 19) व रविवार (दि. 20) आयोजित केले होते. या कार्यक्रमात 270 नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

मोबाइल चोरटा अटकेत

साडेचार लाखांचा माल हस्तगत पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांच्याकडून घरातील उघडे दरवाजे, तसेच शटर आणि गर्दीच्या ठिकाणाहून मोबाइल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चार लाख 50 हजार रूपये किमतीचे एकुण 28 मोबाइल हस्तगत करून नवी मुंबई, पुणे आयुक्तालयातील एकुण 10 गुन्हे उघडकीस …

Read More »

खारघर डोंगरावर मोठी पर्यावरण हानी?

सिडकोला नेचर पार्क प्रकल्पाचा विसर; भविष्यात टेकडीच्या सपाटीकरणाचा वन विभागाचा अंदाज पनवेल : वार्ताहर खारघर डोंगरावर होणारी वृक्ष तोड, नागरिकांनी पाटर्यामुळे पसरणारी अस्वच्छता यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारघर टेकडीवर सिडकोने पाच वर्षांपूर्वी दहा कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करून नेचर पार्क उभारण्याचा संकल्प केला होता. …

Read More »

पनवेलमध्ये जय मल्हार खानावळीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त गेली सहा वर्षे चोखंदळ खवय्यांची क्षुधाशांती करणारे भूषण हजारे यांनी जय मल्हार या घरगुती खानावळीची नवीन जागेत सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. 21) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून जय मल्हार घरगुती खानावळीचे उद्घाटन झाले. हार्ट ऑफ पनवेल म्हणून ओळखल्या जाणार्‍या …

Read More »

उरण येथे शिवजयंती उत्साहात

उरण : वार्ताहर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरण नगर परिषदेच्या वतीने विमला तलावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक, नगरसेविका यांनीही अभिवादन केले. विमला तलाव येथील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. …

Read More »

मराठा समाजाच्या आझाद मैदानावरील उपोषणासाठी आज तातडीची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात खासदार संभाजीराजे शनिवार (दि. 26)पासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. रायगड जिल्हा पूर्ण ताकदीने संभाजीराजेच्या सोबत आहे. या संदर्भात नियोजनासाठी मंगळवारी (दि. 22) सायंकाळी 5.30 वाजता खालापूर तालुक्यातील दांडफाटा येथील टाकेदेवी मंदिरात मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य समन्वयक …

Read More »

शिवजयंतीनिमित्त उलगडला शिवरायांच्या शिलेदारांचा जीवनपट

पनवेल भाजप युवा मोर्चाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने अध्यक्ष रोहित जगताप यांनी शिवरायांच्या शिलेदारांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा जीवनपट उलगडला. या शूरवीरांचे कार्यफलक शहरातील वडाळे तलाव परिसरातील रस्त्यावर लावून नागरिकांना माहिती देण्यात …

Read More »

एक सुडाचा प्रवास

आमचे हिंदुत्व म्हणजे सुडाचे राजकारण नव्हे अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष विरोधकांशी सुडाचे राजकारण करत असून हा सुडाचा प्रवास थांबवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनीच व्यक्त केली होती. तथापि, सुडाचे राजकारण नेमके कोण करते आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सोमवारी कळून चुकले असेल. सोमवारचा …

Read More »