Breaking News

महत्वाच्या बातम्या

Norton AntiVirus Fundamental Review

If you are looking to get the best free malware for House windows, Norton anti virus may be the best choice available for you. It offers numerous useful features and is liberated to use, which means this is the value. Just like many absolutely free antivirus applications, you can use …

Read More »

भाजप नेते किरीट सोमय्यांना कर्नाळा बँक ठेवीदारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेत झालेला कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आणून ठेवीदार आणि खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळवून देण्याची आशा पल्लवित करून ती सत्यात उतरवण्यासाठी संघर्ष करणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाढदिवसानिमित्त खातेदार आणि ठेवीदारांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. ‘आम्हाला माहीत आहे कोणाच्या कर्तृत्वामुळे कर्नाळा बँक ठेवीदारांना …

Read More »

कामोठ्यात गरजूंना फॅमिली हॅप्पीनेस किट

कामोठे : रामप्रहर वृत्त माणसाने माणसाशी माणसा सम वागणे या संज्ञेला न्याय देण्याचे काम या कोरोना महामारीच्या काळात ‘रॉबिन हूड आर्मी’ ही एनजीओ करत आहे. या एनजीओने कामोठे सेक्टर 20 मधील गरजवंत नागरिकांना तसेच पारधी लोकांना ‘फॅमिली हॅप्पीनेस किट’चे शनिवारी (दि. 12) वाटप केले. या सामाजिक कार्यात अक्षय पात्र या …

Read More »

हळदीकुंकू समारंभात रंगले विविध खेळ

मोहोपाडा : प्रतिनिधी श्री शारदा अभिनव प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आंबिवली येथे करण्यात आले होते. या वेळी महिलांकडून संगित खुर्ची, फुगडी, नृत्य आदी विविध खेळ खेळण्यात आले. विशेष म्हणजे या खेळासाठी मोल्यवान तसेच गृहपयोगी वस्तू बक्षिस म्हणून ठेवण्यात आले होते. आज घर सांभाळता …

Read More »

उरण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई परिषद

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने सेवाक्षेत्र ः कोरोना दरम्यान आणि कोरोना नंतरच्या काळातील आव्हाने आणि संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय र्ई परिषदेचे आयोजन केले गेले. या परिषदेत उद्घाटनीय कार्यक्रमात प्रो. डॉ. डेव्ह ओ.गोरमन (सॅन्ताफे कॉलेज फ्लोरीडा, अमेरिका) यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर कोव्हीड19 चा …

Read More »

महाविकास आघाडीतील मतभेद उफाळलेत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला पुणे : प्रतिनिधी महाविकास आघाडीची सद्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल, …

Read More »

15 ते 18 वयोगटासाठी पनवेल मनपातर्फे विशेष लसीकरण सत्र

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण सत्राचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे रविवारी (दि. 13) करण्यात आले आहे. ज्या मुलांनी आपले लसीकरण करून घेतले नाही त्यांनी आपल्या पहिल्या व दुसर्‍या डोसचे लसीकरण करून घ्यावे, …

Read More »

पाठीत खंजीर शिवसेनेनेच खुपसला

रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना पलटवार नागपूर : प्रतिनिधी आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही, तर शिवसेनेनेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्यात केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आमच्यासोबत निवडणूक लढवून त्यांनी महाराष्ट्रभर मते मागितली आणि ऐन सत्तास्थापनेच्या …

Read More »

माणगावमध्ये मध्यरात्री थरार!

दुचाकीवरून आलेल्या दुकलीने झाडल्या गोळ्या; तरुण गंभीर माणगाव : प्रतिनिधी माणगाव शहरातील कचेरी रोड मार्गावर शनिवारी (दि. 12) रात्री 12.10च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी मेडिकलचे दुकान बंद करून पायी चालत जाणार्‍या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर पळून गेले. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी …

Read More »

विकासकामांना विरोध करून अस्तित्व टिकवण्याचा शेकापचा केविलवाणा प्रयत्न

सभागृह नेते परेश ठाकूर यांची टीका तोंडरेत पावसाळी नाल्याचे भुमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्ष विकासकामांना विरोध करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याने त्यांची दुर्दशा झाली असल्याची टीका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 12) केली. तोंडरे येथे महापालिकेच्या माध्यमातून एक कोटी 26 …

Read More »