महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड परिसरात असलेल्या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून एकही एसटी बस गेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. एसटीने उपलब्ध कर्मचार्यांच्या सहकार्याने या भागात बसची एक फेरी सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. एसटी कर्मचार्यांचा संप अद्याप सुरूच असल्याने दुर्गम, खेड्यापाड्यातील ग्रामस्थांचे मोठे हाल …
Read More »रायगडातील शाळा सोमवारपासून होणार सुरू
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळांची घंटा येत्या सोमवार (दि. 31) पासून वाजणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शाळा सुरू करण्याला मान्यता दिली असून तसे आदेश जारी केले आहेत. मात्र पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी …
Read More »‘दिशा’तर्फे गरजूंना सायकल प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील दिशा महिला मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन खालापूर येथील देवशेतवाडी येथून लांब शाळेत चालत जाणार्या मुलांना सायकल देऊन साजरा झाला. आपल्या मुलांच्या वापरात नसलेल्या सायकल रिपेअर करून गरजू मुलांना प्रवास करण्यासाठी तसेच त्या चिमुकल्या जीवांना उन्हा-पावसात शाळेत जाण्यासाठीचा होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने 13 …
Read More »पनवेलमध्ये वाडीधारकांना जलउपसा सिंचन साहित्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टीलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशनमार्फत पनवेल तालुक्यातील 37 वाडी धारकांना जल उपसा सिंचनासाठी साहित्य वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्धिष्ट हे शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे व कुटुंबाचा सर्वांगिण विकास साधने हे आहे. दीपक फर्टिलायझर प्लांटचे हेड राधेश्याम शिंग, कंपनीचे …
Read More »गव्हाण विद्यालयात दहावी, बारावीचा पालक मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी तथा समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास स्थानिक …
Read More »नवी मुंबईत महिलांवरील अत्याचारांत वाढ
2021 मध्ये तब्बल 658 गुन्ह्यांची नोंद पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांवर होणार्या अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 2021 या वर्षामध्ये महिलांशी संबंधित बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, छळवणूक त्याचप्रमाणे छेडछाडीचे असे तब्बल 658 गुन्हे दाखल झाले आहेत. 2020 या वर्षाच्या तुलनेत 2021 या वर्षात बलात्कार आणि विनयभंगासह महिलांवरील …
Read More »School To Become A Dog Trainer
Our 3 member crew of peer reviewers for top journals, senior science editors with twenty years’ knowledge, and controlling editors perform with you to assistance your publication plans. rn Editage assisted 500 authors get revealed in top journals like Elsevier, Wiley and Character, in the past one year. rn*Disclaimer: All …
Read More »सर्वोच्च दणका
भाजपच्या आमदारांच्या निलंबनापाठीमागची महाविकास आघाडी सरकारची सूडबुद्धी लपून राहिली नव्हती. माननीय राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या विधानपरिषद सदस्यांच्या 12 जणांच्या यादीबाबत जशास तसे उत्तर देण्याच्या नादात महाविकास आघाडीचे नेते वाहावत गेले. परिणामी शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च चपराक खावी लागली. आता विधिमंडळाचे सार्वभौम अधिकार कुठले आणि न्यायपालिकेचा विधिमंडळाच्या कामकाजातील हस्तक्षेप योग्य मानायचा …
Read More »‘अटल करंडक’च्या आयोजनाचे कौतुक
पनवेल ः नितीन देशमुख श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे कलाकार, …
Read More »नेरळच्या डिस्कव्हर रिसॉर्टमधील निलंबित कामगारांचे उपोषण स्थगित
कर्जत : बातमीदार तालुक्यतील नेरळ धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने काही कामगारांना अचानक कामावरून कमी केले होते. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी निलंबित काही कामगारांनी रिसॉर्टसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणच्या तिसर्या दिवशी शुक्रवारी (दि. 28) त्या कामगारांना व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घेतले आहे. डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये काम करणार्या 17 कामगारांना व्यवस्थापकाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper