जीवनचक्र अविरतपणे सुरू असते. एकाने विराम घेतला तर त्या व्यक्तीची जागा दुसरे कुणीतरी घेत असते, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की, जी ध्रुव तार्याप्रमाणे अढळ असतात. अशा दुर्मीळ असामींपैकी संगीत क्षेत्रातील एकमेवाद्वितीय गानसम्राज्ञी म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या निधनाने दैवी सूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गोव्याचे मंगेशकर घराणे संगीतकलेचे निस्सीम …
Read More »15 वर्षे आमदार राहिलेले सुरेश लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर?
कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचे आमदार म्हणून 15 वर्षे काम करणारे सुरेश लाड आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत, खालापूर तालुक्याच्या राजकारणात एवढा मागे का गेला आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, शिससेनेचे वाढते प्रस्थ आणि शिवसेना आमदारांचे तालुक्याच्या राजकारण आणि प्रशासनातील वाढते वर्चस्व यामुळे सुरेश …
Read More »गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन
मुंबई : प्रतिनिधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लतादिदींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने …
Read More »सीकेटी महाविद्यालयात कर्करोग दिनानानिमित्त ऑनलाइन अतिथी सत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त 04 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनीमध्ये कर्करोग तथा विशेषत्वाने स्तनांचा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराबद्द्ल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »पटेल ज्वेलर्सच्या दागिन्यांची कमी किंमत आणि योग्य भाव
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील पटेल ज्वेलर्सच्या सर्व शोरूममध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ व कमीत कमी योग्य किंमतीत व्हावी म्हणून या पुढे कुठलेही दागिना किंवा वस्तू पीएसपीवर विकली जाईल. पीएसपी म्हणजे पटेल ज्वेलर्स का सही प्राईज पीएसपी ही किंमत इतर कुठल्याही ब्रँड किंवा दुकानांच्या तुलनेने कमीत कमी व योग्य भावात असेल. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मुलाखत प्रशिक्षण
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवसायिका शिक्षण शाखेतील तसेच तंत्रशिक्षण व पारंपारिक शाखेतील विद्यार्थ्यांच्या मुलाखतीविषयी असलेल्या समस्या दूर करण्यासाठी इंग्लिश असोसिएशनच्या अंतर्गत गुरुवारी (दि. 3) मुलाखत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इंग्लिश असोसिएशच्या डॉ. महादेव चव्हाण यांनी …
Read More »संत रामानुजाचार्यांचे विचार मार्गदर्शक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; हैदराबादमध्ये भव्य मूर्ती स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटीचे लोकार्पण हैदराबाद : वृत्तसंस्था जेव्हा देशात रुढीवादी परंपरा होती, भेदाभेद होता त्याकाळात संत रामानुजाचार्य यांनी समानतेचा विचार दिला. ज्या दलितांना अस्पृश्य समजले जात होते, त्यांना रामानुजाचार्य यांनी सन्मान दिला. त्यांनी भेदाभेद दूर करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचे विचार हे समतेवर …
Read More »जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञाान महाविद्यालयातीलमहिला विकास कक्षार्फे शुक्रवार (दि. 4) जागतिक कर्करोग दिनानिमित्त महिला आरोग्य व कर्करोग जागरूकता या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. गौरी जोशी या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. हा दिवस …
Read More »कर्जत ताडवाडी येथे आदिवासी महिलांना मारहाण
नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथील जमिनी (सर्वे नंबर33/2) मध्ये शुक्रवारी (दि. 4) जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी महिलांना तेथील तरूणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील …
Read More »मोरे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीला क्षेत्रभेट
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीमधील बेक केमिकल्स येथे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थिनींना ’पाणी शुद्धीकरण प्रक्रिया’ या सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत क्षेत्रभेटीमध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची माहिती देण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper