Breaking News

महत्वाच्या बातम्या

गडकिल्ल्यांसाठी भाजपचा पुढाकार

पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न रोखण्याचे दक्षता समितीचे कार्य मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत चालू झाले आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 18) केली. चंद्रकांत …

Read More »

Freelance writing jobs are undeniably the most favored way for students for creating money

Freelance writing jobs are undeniably the most favored way for students for creating money The least difficult component of freelancing is the overall flexibility of doing from home Freelance writing jobs would be the most widely used way for students to create profit while you are they’re however at school. …

Read More »

नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21 जागांसाठी मंगळवारी (दि. 18) मतदानप्रक्रिया झाली. मतदारांनी शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 60 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावत असून 19 जानेवारीला मतमोजणी होईल. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली, मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या सहा नगरपंचायतींमधील ओबीसी …

Read More »

खांदा कॉलनी भाजप, युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी विभागीय कमिटीची आणि युवा मोर्चाची कार्यकारिणी सोमवारी (दि. 17)जाहीर झाली. यामध्ये भाजप खांदा कॉलनी अध्यक्षपदी नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि युवा मोर्चा अध्यक्षपदी अभिषेक भोपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना भाजपचे उत्तर …

Read More »

पनवेलमध्ये महापौर सहाय्यता निधीतून गरजूंना मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त महापौर सहाय्यता निधी अंतर्गत  मंगळवारी  (दि. 18) दोन लाभार्थ्यांना वैद्यकीय कारणास्तव 40 हजारांची मदत करण्यात आली आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील आणि सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते. महापौर सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी, तसेच अपघात किंवा नैसर्गिक …

Read More »

लसीकरणाची वर्षपूर्ती : आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त रोजगार, शिक्षण, आणि उपजीविकेची सर्व साधने अबाधित रहावीत या उद्देशाने गेल्या वर्षभरात तंत्रज्ञानावर भर देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राबविलेल्या जगातील सर्वांत मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेस नुकतेच (दि. 16) एक वर्ष पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईस लसीकरणामुळे मोठे बळ …

Read More »

खालापुरात घर तिथे लसीकरण! तहसील कार्यालयाची मोहीम

खालापूर : प्रतिनिधी तहसील कार्यालय खालापुर येथे मंंगळवार (दि. 18) VACCINE ON WHEEL या मोहीमेचा शुभारंभ कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहीमे अंतर्गत प्रथमच गावोगावी, वाड्यावस्त्यांवर प्रत्यक्ष नागरिकांना संपर्क साधून त्यांचे कोविड 19 लसीकरण करण्यात येणार आहे. वृध्द, दिव्यांग …

Read More »

विहूरमध्ये तिवराच्या झाडांची कत्तल, ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील विहूर येथील सर्व्हे न. 20/1 (गट न. 111) लगतच्या जागेतील तिवराच्या झाडांची कत्तल करून समुद्रात भराव करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी विहुर ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तैझुन निसार हसोन्जी व त्यांच्या हस्तकांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप विहुर ग्रामस्थांनी मुरूड तहसीलदार रोशन …

Read More »

लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांना अखेरचा निरोप

कोल्हापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोल्हापूर ः प्रतिनिधी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी (दि. 18) कोल्हापूर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. या वेळी ‘एन. डी. पाटील अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी एन. डी. पाटील यांचे पार्थिव रयत …

Read More »

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी (दि.18) मतदान घेण्यात आले. दुपारी अडीच वाजेपर्यंत एकूण 57 टक्के मतदान झाले होते. चार जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चारही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. काही मतदार आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. मतदात्यांचा उत्साह …

Read More »