पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उलवे नोड प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) झाले. ही स्पर्धा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणात पाच दिवस रंगणार असून स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. …
Read More »पेण, माणगावात क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील सावरसई येथील शासकीय व उच्च माध्यमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, जयसपाल सिंह मुडा यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुणे नीरा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक एच. …
Read More »स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहा -प्रा. वृषाली विनायक
अलिबाग : प्रतिनिधी स्त्रीकडे स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. तिला जगण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. जोपर्यंत समाजाची मानसिक प्रगती होत नाही तोपर्यंत स्त्रीला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही, असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली विनायक यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त कुरुळ आरसीएफ …
Read More »कोरोना, ओमायक्रॉनविषयी मुरूड नगर परिषद सतर्क
शहरात जनजागृती, विनामास्क फिरणार्यांवर कारवाईचा इशारा मुरूड : प्रतिनिधी कोरोना, ओमायक्रॉनला प्रतिबंध व्हावा, या हेतूने मुरूड नगर परिषदेतर्फे मंगळवारी (दि. 4) शहरात जनजागृती करण्यात आली. नगर परिषद कर्मचार्यांनी या वेळी शहातील मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी जाऊन कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी पंकज भुसे, कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, करनिरीक्षक …
Read More »बाळशास्त्री जांभेकर : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
इंग्रज राजवटीत मराठी वर्तमानपत्राची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान दर्पणकारांना जातो. चिपळूणकर, टिळक, आगरकर, न्या. रानडे यांचे कर्तृत्वपर्व सुरू होण्याआधी ज्या लोकोत्तर महापुरुषांनी महाराष्ट्राची सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक जीवनाची पायाभरणी केली, त्यांच्यात कै. बाळशास्त्री जांभेकरांचे नाव सर्वोच्च …
Read More »15 ते 18 वयोगटाचे कोरोना लसीकरण; उरणमध्ये दोन दिवसांत 1250 विद्यार्थी लसवंत
उरण : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवार (दि. 3)पासून सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवसांत उरणधील आठ विद्यालयामधील जवळ जवळ 1250 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती उरण आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे. कोरोनाने दोन वर्षे हाहाकार माजला आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय …
Read More »स्वच्छतादूतांना मोफत धनुर्वात इंजेक्शन सुविधा; नगरसेविका नेत्रा पाटील यांचा उपक्रम
नवी मुंबई : बातमीदार खारघर प्रभाग 4 मध्ये स्वच्छता राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असलेल्या स्वच्छतादूतांना डॉ. रामकृष्ण क्षार यांच्या सुमनकांता चाईल्ड व अॅडल्ट क्लिनिक यांच्या वतीने मोफत धनुर्वात (टीटी) इंजेक्शन देण्यात आले. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका नेत्रा पाटील यांनी हा उपक्रम राबवला. या वेळी जवळपास 80 स्वच्छतादूतांना ही लस …
Read More »रसायनीत रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मोहोपाडा : प्रतिनिधी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला स्वतंत्र ध्वज देण्यात आला. तेव्हापासून हा दिवस ‘रेझिंग डे’म्हणून साजरा केला जातो. या रेझिंग डे दिवसांत विविध उपक्रम पोलीस ठाण्यामार्फत होतात. रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयात बुधवारी (दि. 5) रेझिंग डे …
Read More »रेशन कार्डधारकांसाठी मेरा रेशन मोबाइल अॅप
खारघर : प्रतिनिधी मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबातील लोकांना फेअर प्राईज शॉप सोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणार्या सुविधांबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. मेरा रेशन अॅप हे अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी लाँच …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोडमधील भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि. 4) करण्यात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना आमदार मंदा म्हात्रे यांनी कोरोना काळातही पांडुरंग आमले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करताना त्यांनी याहीपुढे जावून आपल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper