Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

कर्जत : बातमीदार कर्जतमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 44व्या ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी 14 जानेवारीपर्यंत चालणार्‍या सप्ताहात कीर्तन, प्रवचन, भजन होणार नसून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पारायण व हरिपाठ होणार आहे. कोरोना महामारीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अखंड हरिनाम सप्ताह खुल्या मैदानात न घेता कर्जतमधील श्री …

Read More »

पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नागोठणे : प्रतिनिधी येथील भाएसोच्या शेठ ओटरमल शेषमल परमार कॉलेजमध्ये 59व्या पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात नारनवर म्हणाले की, पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप, फेसबुकपासून लांब राहावे. अनोळखी …

Read More »

अश्वपालांमुळे लोखंडी रेलिंग कोसळण्याच्या स्थितीत

घोडे नियोजित ठिकाणी बांधण्याची मागणी कर्जत : बातमीदार काही वर्षांपूर्वी तेथील उजाड झालेले जंगल संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वृक्षारोपण करून पुन्हा उभारले आहे आणि तेथे पुन्हा घोडे जाऊ नयेत यासाठी वनव्यवस्थापन समितीने बनवलेले लोखंडी रेलिंग अश्वपालांमुळे कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे ते सर्व घोडे त्यांना दिलेल्या ठिकाणीच बांधण्यात यावेत, अशी मागणी …

Read More »

गार्बेज फ्री सिटीच्या वाटेवर कर्जत

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात थ्री स्टार मानांकन मिळविणार्‍या तसेच देशात 15व्या क्रमांक पटकावणार्‍या कर्जत नगरपरिषदेने आगामी काळात कर्जत गार्बेज फ्री शहर व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचवेळी 2021 मध्ये देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 15व्या आलेल्या कर्जत शहराला आता देशातील आघाडीच्या पाच शहरात यायचे आहे. त्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2022ची तयारी …

Read More »

भाजी विक्रेत्याचा मुलगा सैन्यदलात दाखल

कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात राहणारा 22 वर्षीय गणेश सुभाष लोवन्सी हा एका भाजी विक्रेत्याचा मुलगा सैन्यदलात भरती झाला आहे. तो नुकताच नाशिक येथील प्रशिक्षण संपवून कर्जतमध्ये आला. त्याचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील हा दुसरा तरुण आहे, ज्याची सैन्यदलात निवड झाली. गणेश हा मूळचा मध्य प्रदेशातील …

Read More »

कोरोना रुग्णवाढ होत असतानाही महाडमधील कोविड केअर सेंटर बंदच

महाड ः प्रतिनिधी कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना करणे आवश्यक असताना महाडमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद आहे. त्यामुळे रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाडमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. विन्हेरे विभागातील न्यू इंग्लिश स्कूल या …

Read More »

13 जानेवारीला भूमिपुत्र परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी ‘दिबा’साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांतील समस्त भूमिपुत्रांची 13 जानेवारीला भूमिपुत्र परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील …

Read More »

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी (दि. 8) अखेर नवी नियमावली जारी करीत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. पर्यटनस्थळे, स्विमिंग पूल जिम, स्पा, मैदाने, उद्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद असतील. …

Read More »

मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार

भाजप आमदाराचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मुंबईचा विकास आराखडा मंजूर कराताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतू मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्याने आणि खेळाचे मैदान पूर्णपणे नामशेष झाले आहेत, असा आरोप करत भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. …

Read More »

नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल मनपाच्या महासभेत विकासकामांना मंजुरी पनवेल : दादाराम मिसाळ नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 14 मधील धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा खांदा या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या भूअंतर्गत करणे या कामांना मंजुरी मिळाली आहे. धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा …

Read More »