कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील चौधरवाडीमध्ये बैलांच्या झोंबीत चार विजेचे खांब कोसळले होते. स्थानिकांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर महावितरणला जाग आली. त्यांनी नवीन विजेचे खांब उभे केल्यानंतर तब्बल चार दिवसाने चौधरवाडीमधील अंधार दूर झाला. चौधरवाडीमध्ये 65 घरांची वस्ती आहे. या आदिवासी वस्तीमध्ये 30 वर्षांपूर्वी विजेचे लोखंडी खांब टाकण्यात आले …
Read More »आशिया कपसाठी नवी मुंबईत फुटबॉल क्रीडांगण सज्ज
नवी मुंबई ः बातमीदार 17 वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाचा आणि अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याशिवाय स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण …
Read More »प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीची ‘दबंगगिरी’
गतविजेत्या बंगाल वॉरियर्सला लोळवले बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगने बंगाल वॉरियर्सला एकतर्फी लोळवले, तर दुसर्या सामन्यात यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दिल्लीने तिसरा विजय मिळवत यंदाच्या हंगामात अजिंक्य राहाण्याची मालिका कायम ठेवत अव्वल स्थानी झेप घेतली, तर …
Read More »श्रीवर्धनमधील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त; नगर परिषदेचे दुर्लक्ष
श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात नादुरस्त झालेले श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नगर परिषदेने तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शासनाने दिलेल्या निधीतून श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात 72 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यानंतर शहरात चोरीची एकही घटना घडली नव्हती. शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली तर त्याची माहिती …
Read More »भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय
पहिली कसोटी जिंकून ‘विराटसेने’ची मालिकेत आघाडी सेंच्युरिअन ः वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्षाची अखेर आनंदी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 118 धावांनी ऐतिहासिक असा विजय साकारला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सेंच्युरियन मैदानावर भारताने कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. …
Read More »ओमायक्रॉन प्रतिबंधासाठी पेण नगरपालिका सरसावली
पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पेण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. या अनुषंगाने आरोग्य विभाग अधिकारी अंकीता इसळ यांनी 80 सफाई कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट्स याबाबतीत प्रशिक्षण दिले. एसटी स्थानक, बाजारपेठ यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांना दंड वसुल …
Read More »वरचा मजला रिकामा!
रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) मुख्यालय असलेली शिवतीर्थ ही इमारत केवळ प्रशासकीय इमातर नसून ती रायगडच्या राजकीय इतिहासाची साक्षीदार असलेली एक ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे. अनेक दिग्गजांची राजकीय कारकिर्द या इमातीत घडली आहे. ही इमतारत धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी …
Read More »‘हास्यजत्रा’च्या कलाकारांनी चाखली पोपटीची लज्जत
पनवेल : वार्ताहर थंडीच्या मोसमामध्ये पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी पार्टी करणे ही परंपरा आहे. याची अनेकांना भुरळ पडली असून अनेक ठिकाणच्या फार्म हाऊस आणि शेतामध्ये या पोपटी पार्ट्या होत असतात. अशाच प्रकारे पेण येथे सुद्धा हास्य जत्रेतील कलाकारांची नुकतीच पोपटी पार्टी झाली. रायगडमधील लोक हे खाण्याच्या बाबतीत हौशी म्हणून …
Read More »खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण
नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर यांच्या मागणीला यश खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील नवीन मतदारांचे तयार झालेले स्मार्ट कार्ड तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहेत हे समजताच नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर यांनी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यासाठी खारघरमध्ये कॅम्प लावण्याची मागणी पनवेल तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत गुरुवारी (दि. 30) खारघरमध्ये …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे स्विप 2021 अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या निवडणूक विभागातर्फे मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृती उत्सव स्विप 2021 अभियान राबविण्यात आले. या अभियानात उल्लेखनीय काम करणार्या सदस्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper