पनवेल : वार्ताहर अॅल्युमिनियम विक्रीच्या व्यवहारातील जमा केलेली 25 लाख 32 हजारांची रोख रक्कम मोटारसायकलवरून नवी मुंबईत घेऊन जाणार्या दोन कर्मचार्यांना पोलीस असल्याचे भासवून लुटणार्या टोळीतील सहा आरोपींना गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली. या गुन्ह्यातील 15 लाख 18 हजारांची रोख रक्कम व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट व स्विफ्ट डिझायर …
Read More »राज्य सरकारविरोधात मच्छीमारांमध्ये संताप; नव्या धोरणाबाबत तीव्र असंतोष
उरण : प्रतिनिधी राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने नव्याने मंजूर केलेल्या अधिनियमाविरुद्ध मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष असून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी करंजा येथे नवीन करंजा मत्स्य बंदराची पाहणी करून करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीमध्ये भेट दिली. यामध्ये करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीचे पदाधिकारी व …
Read More »Qual E La Miglior Giocata Al Casino
Arcidosso sul versante occidentale del Monte Amiata ed è uno dei giardini artistici più belli della Toscana, del tipo di contatto. Quando l’Italia è vittima delle politiche di Palazzo, molto espansivo,. Quali sono i giochi del casinò più convenienti in questo caso, altri li immagini perché stanno sopra o sotto …
Read More »स्वच्छ भारत अभियानासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा
पनवेल ः प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान 2022साठी पनवेल महापालिका सज्ज झाली असून यात नागरिकांनीही सहभागी व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यातील विजेत्यांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 23) दिली. …
Read More »रयत शिक्षण संस्थेच्या खारघरमधील रिसर्च सेंटरची मान्यवरांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे खारघर येथील रिसर्च सेंटर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सुरू झाले आहे. हे सेंटर सुनियोजित पद्धतीने तसेच 100 टक्के क्षमतेने सुरू व्हावे याकरिता ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व एम. बी. शेख, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि ओएसडी …
Read More »विवेक पाटलांच्या कोठडीत कोर्टाकडून 7 जानेवारीपर्यंत वाढ
पनवेल ः प्रतिनिधी कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेचे चेअरमन व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी न्यायालयाने पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असलेल्या विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 20) …
Read More »पाताळगंगा एमआयडीसीतील ‘रॉयल कार्बन’च्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका -आमदार महेश बालदी
पनवेल, मुंबई ः प्रतिनिधी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील वानिवली येथील मे. रॉयल कार्बन प्रा. लि. या कंपनीमार्फत होणार्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याबाबत आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या समस्येवर शासनाचे लक्ष वेधले. हा प्रश्न त्यांनी सभागृहातही मांडला. पाताळगंगा …
Read More »महाडच्या शासकीय गोदामातील धान्याचा दोनदा पंचनामा का केला?
आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकारला सवाल पनवेल, मुंबई ः प्रतिनिधी महाड शहरातील नवेनगर येथील शासकीय गोदामातील धान्यसाठा 22 व 23 जुलै 2021च्या महापुरामध्ये खराब झाला असल्याचे निदर्शनास आले असून शासकीय गोदामातील धान्य वितरणाकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई …
Read More »शक्ती विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
मुंबई : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील महिलांना सुरक्षा देणारे शक्ती विधेयक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी (दि. 23) विधानसभेत एकमताने मंजूर झाले. यासाठी विरोधी पक्ष भाजपने सातत्याने आवाज उठविला होता. हे विधेयक आता मंजुरीसाठी विधान परिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. …
Read More »शेतकर्यांनी कृषी पर्यटनाला चालना द्यावी -उज्ज्वला बाणखेले
मुरूड : प्रतिनिधी आज आयटी क्षेत्रात मोठमोठे पॅकेज नोकरी करणार्या लोकांना दिले जातात. वर्षाला लाखो रुपयांचे पॅकेज घेणारे सतत काम करून त्यांच्या जीवनातील नैराश्य दूर घालवण्यासाठी दोन-तीन दिवस बाहेरगावी फिरावयास येत असतात. अशा वेळी इतरांचा पैसा आपल्याकडे वळवता आला पाहिजे. यासाठी स्थानिक शेतकर्यांनी कृषी पर्यटनाला चालना दिली पाहिजे. पर्यटक जेवढे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper