राज्यातील 105 ठिकाणी 21 डिसेंबरला मतदान मुंबई ः प्रतिनिधीराज्यात विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान, तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली.मदान यांनी …
Read More »नवी मुंबईत लवकरच सुसज्ज लायब्ररी; आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती
नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा येथील लायब्ररी करिता देण्यात येणारा भूखंड हस्तांतरण करार लवकरच होणार आहे. या लायब्ररीसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबई शहरात सुसज्ज लायब्ररी होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी आग्रोळी-बेलापूर येथे बुधवारी (दि. 24) पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुकापूर परिसरात पथदिव्यांचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील भगतवाडी ते मालेवाडी स्टॉप या माथेरान रोडवर पथदिवे उभारून हा परिसर प्रकाशमय करण्यात आला. या पथदिव्यांचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी …
Read More »‘रवि डायवेअर’च्या कामगारांना वेतनवाढ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करार पनवेल ः रामप्रहर वृत्तजय भारतीय जनरल कामगार संघटनेने रवि डायवेअर कंपनीतील कामगारांना 10 हजार 500 रुपयांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे. या संदर्भातील करार बुधवारी (दि. 24) भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात संघटनेचे सल्लागार तथा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत …
Read More »महिला सुरक्षेबाबत आघाडी सरकार बेफिकीर; भाजप नेत्या विजया रहाटकर यांची घणाघाती टीका
मुंबई : प्रतिनिधी बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या, तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रियता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्वसुरक्षेसाठ स्वतःच कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकारप्रमाणे त्यांनीही घरातच बसून राहायचे, असा …
Read More »मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडातील फक्त 24 टक्के निधीचा झाला वापर
आरटीआयमधून धक्कादायक खुलासा मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडात लोकांनी भरघोस देणगी दिली, मात्र कोविडग्रस्तांना यातून संपूर्ण मदत करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीचा अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात महाराष्ट्र मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडमध्ये सुमारे 799 कोटी रुपये जमा झाले. लोकांनी मोठ्या प्रमाणात दिलेल्या …
Read More »पनवेल महापालिकेच्या 783 कोटींच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीची मंजुरी
मालमत्ता करात 47 टक्के सवलत पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या सन 2021-22च्या सुमारे 783 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला बुधवारी (दि. 24) झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये मालमत्ता करामध्ये वार्षिक भाडेमूल्याच्या 30 टक्के सूट व 17 टक्के सवलत अशा एकूण 47 टक्के सवलतीला या वेळी मंजुरी देण्यात आली.पनवेल महापालिकेच्या …
Read More »एसटी संपाचा तिढा कायम
सरकारकडून पगारवाढ; कर्मचारी मात्र विलिनीकरणावर ठाम मुंबई ः प्रतिनिधीगेले अनेक दिवस सुरू असलेल्या संपाची राज्य सरकारने दखल घेत अंतरिम पगारवाढ केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. सध्या एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची बाब ही उच्च न्यायालयाच्या समितीसमोर असल्याने तो निर्णय …
Read More »काशीद येथे बालरोगतज्ज्ञांचे अधिवेशन
अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काशीद येथे 26 ते 28 नोव्हेबर या कालावधीत महाराष्ट्र, गोवा व गुजारत या तीन राज्यांतील बालरोगतज्ज्ञांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. भरतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या रायगड शाखेच्या यजमानपदाखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्या या अधिवेशनात बालकांच्या समस्यांवर चार्चासत्र, परिसंवाद व व्याख्याने होणार …
Read More »मुलांच्या विविध समस्यांवर अलिबागमध्ये आज परिसंवाद
अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय बालरोग संघटना रायगड शाखेच्या वतीने गुरुवारी (दि. 25) पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे सांयकाळी 5 वाजता ‘मुले अशी का वागतात’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील नामांकीत डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. कोविड परिस्थिती, बदलती कुटुंब व्यवस्था, समाज माध्यमांचा भडिमार, टोकाची स्पर्धा आणि पालकांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper