Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘दिबां’च्या नावाचा लढा सुरूच राहणार !

पनवेलमधील बैठकीत प्रकल्पग्रस्त समितीचा राज्य सरकारला गर्भित इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त‘दिबां’चे नाव भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत लढा कायम राहील, त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका प्रकल्पग्रस्त समितीने घेत राज्य सरकारला गर्भित इशाराही पनवेलमध्ये झालेल्या बैठकीतून …

Read More »

पीक विमा हप्त्याची रक्कम कमी करावी

सुधागडमधील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन पाली : रामप्रहर वृत्त पीक विमा योजने अंतर्गत नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळावी. तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम गेल्या वर्षी एवढीच करावी, अशी मागणी सुधागड तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. किसन सन्मान शेतकरी गटाच्या वतीने या मागणीचे निवेदन बुधवारी (दि.18) तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी गणपत सितापराव, निलेश …

Read More »

महाडजवळ कारची डंपरला धडक; दोन जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एका डंपरवर गुरुवारी (दि. 18) संध्याकाळी एक कार आदळली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले. महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. तेथे सिमेंटने भरलेला डंपर (एमएच-46,बीएफ-1551) उभा होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास …

Read More »

पेण दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील विजयी झाले. त्यांनी शेकाप उमेदवारचा पराभव केला. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. उपसरपंच पदासाठी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील आणि शेकापच्या नंदिनी संतोष जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदस्यांच्या मागणीनुसार यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले. रवींद्र  …

Read More »

रायगडात हमीभाव भात खरेदी केंद्र उघडणार

जिल्हाधिकार्‍यांचा अद्यादेश; भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात विविध 40 ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत भाताची ऑनलाइन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एक ऑक्टोबर रोजी …

Read More »

मोबाइलच्या दुकानातून लाखोंचा ऐवज चोरी

पनवेल : वार्ताहर घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी सीवूड्स सेक्टर-4ए मधील जिओ स्टोअर या मोबाइल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाइल फोन व इतर वस्तू असा तब्बल 12 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. एनआरआय पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  …

Read More »

नवी मुंबईत मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध करण्यात येणार्‍या विधानसभानिहाय मतदार यादीनुसार नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याने या कार्यक्रमाबाबतची माहिती देणे व जनजागृती करण्याकरिता …

Read More »

सिडकोकडून ‘नैना’साठी ‘यूडीसीपीआर’मधील तरतुदी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाच्या जलद विकासासाठी, तसेच नजीकच्या काळात उदयास येणार्‍या नैना प्रदेशात व्यवसाय सुलभतेसाठी (इज ऑफ डुइंग बिझनेस) राज्य शासनाच्या एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील (यूडीसीपीआर) काही मार्गदर्शक तरतुदींचा अंगीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला …

Read More »

उरण पूर्व विभागात हेटवणे धरणातून पाणीजोडणी मिळवून देण्याची मागणी

आमदार महेश बालदी यांना निवेदन उरण : वार्ताहर उरण पूर्व विभागात हेटवणे धरणातून पाण्याचे कनेक्शन मिळण्यासंदर्भात भाजप उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे व कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन आमदार महेश बालदी यांना देण्यात आले आहे. पुनाडे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत गोवठणे गावाला पाणीपुरवठा केला जातो. या योजनेंतर्गत या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील पेट्रोल पंपाचे काम सुरू

भाजप नगरसेवक, पदाधिकार्‍यांकडून पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कामोठे सेक्टर 18 येथे इंडियन ऑईल या पेट्रोल पंपाचे काम चालू झाले आहे. भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांनी शुक्रवारी (दि. 19) या कामाची पाहणी केली. या वेळी कामोठेमधील नगरसेवक विकास घरत, भाजप …

Read More »