पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल प्रभाग 20मधील पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. नवीन पनवेल प्रभाग 20मधील रेल्वे गेटकडे जाणार्या पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर हा रस्ता अत्यंत खराब …
Read More »उरणमधील शेकाप, काँग्रेस कार्यकर्ते उद्या भाजपत
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील शेकाप, काँग्रेस, पक्षातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम रविवारी (दि. 15) सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत …
Read More »भाजपतर्फे पनवेल, उरण मतदारसंघांमध्ये विकासकामांचा धूमधडाका
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे अविरतपणे विकास सुरू असून, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला आला. ही सर्व कामे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण
महापालिकेच्या विकासकामांचेही पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक रुग्णालयाची खासियत असते, त्याचप्रमाणे पनवेल उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 11) येथे व्यक्त केली. सिडकोचे अध्यक्ष व कार्यसम्राट …
Read More »शेअर रिक्षाथांब्याचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता बुधवारी (दि. 11) सकाळी पनवेल येथील नंदनवन कॉम्प्लेक्सजवळ पनवेल-कामोठे-कळंबोली प्रवास करणार्यांसाठी शेअर रिक्षा थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितिन पाटील, नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल-कामोठे तसेच कळंबोलीकडील वाढत्या रहदारीमुळे प्रवास करणार्या …
Read More »गुळसुंदे येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपत
पनवेल : प्रतिनिधी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन गुळसुंदे येथील शेकापच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी (दि. 10) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. गजानन को-ऑप हौसिंग सोसायटी येथील नामदेव दगडू मांडवकर, हरी अंबू काईनकर, भालचंद्र अर्जुन नाईकनवरे, प्रकाश ईश्वर …
Read More »भाजपचे मोहोपाड्यात जनसंपर्क कार्यालय
जनतेची कामे सहज होणार -महेश बालदी पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या रसायनी मोहोपाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. विभागात झालेल्या या कार्यालयामुळे जनतेची कामे सहज होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा …
Read More »पनवेल मनपा हद्दीत हायमास्टचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिका हद्दीतील पापडीचा पाडा, रोहिंजण, खुटारी, पेठ, पिसार्वे या गावांमध्ये महापालिकेमार्फत हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. या कामांचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) भूमिपूजन करण्यात आले, तसेच या वेळी त्यांनी परिसरात ठिकठिकाणीच्या गणरायांचे मनोभावे दर्शनही घेतले. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव …
Read More »कळंबोली येथे हायमास्टचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिका क्षेत्रातील कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) करण्यात आले. या हायमास्टच्या भूमिपूजनाच्या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष …
Read More »मोरबेतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांच्या धडाक्यामुळे अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत मोरबे येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 10) जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper