पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत जयपूर फूट कॅम्पमधील लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »सरपंच हेमलता भगत यांचा वाढदिवस
गव्हाण ः गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. या वेळी भारतीय जनता पार्टी उलवा नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, अजय भगत, सुहास भगत, विशाल भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »चांभार्ली मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
मोहापाडा ः वार्ताहर दांड रसायनी रस्त्यावरील चांभार्लींचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एन. आयएसएम सेबी प्रकल्प, शिशुविकास बालमंदीर, जनता विद्यालय व ज्युनिअर …
Read More »वास्तूंना ऐतिहासिक नावे
पनवेल महानगरपालिकेचा निर्णय पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या विविध वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला असून, अशा प्रकारची संकल्पना राबवणारी ही राज्यातील पाहिलीच महानगरपालिका ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या बंगल्यांना विविध नावाने ओळखले जाते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय, आयुक्त निवास, महापौर निवास …
Read More »कोळीवाड्यातील बांधवांचा पोलिसांकडून सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीत डुंगी गावातील नागरिकांना वाचविणार्या पनवेल कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांचा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) सन्मान करण्यात आला. दि. 4 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याप्रमाणे डुंगी …
Read More »नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधीतून कळंबोलीत 50 बेंचेस
कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांनी कळंबोलीकरांना उत्तम सोयी-सुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शहरात ज्येष्ठ नागरिकांपासून सर्वांना आरामात विरंगुळा घेता यावा, म्हणून 50 बेंचेस बसविण्यात आले आहेत. नगरसेवक निधीतून हे पहिलेच काम करण्यात आले असून नगरसेविका …
Read More »सावळे उपसरपंचपदी अमृता म्हसकर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सावळे ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असून उपसरपंचपदी गुरुवारी (दि. 5) अमृता म्हसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उरण मतदारसंघातील सावळे ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या अमृता म्हसकर यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी भारतीय जनता पार्टीचे नेते राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, गुळसुंदे …
Read More »लाभार्थींना उद्या मिळणार जयपूर फूट
पनवेल ः रामप्रपहर वृत्त सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत जयपूर फूट कॅम्पमधील लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. पनवेल शहरातील …
Read More »आली गौराई अंगणी… आज गणरायांसह गौरीचे विसर्जन
पनवेल ः बातमीदार ज्येष्ठ व कनिष्ठा गौरीचे पनवेल परिसरात शुक्रवारी (दि. 7) घरोघरी पूजन झाले. गौरी पूजनाचा कार्यक्रम तीन दिवस चालतो. गौराईच्या आगमनामुळे सुहासिनी माहेरी आल्याने उत्साहाला उधाण आले आहे. भाद्रपदातील शुक्ल पक्षात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन असते म्हणून तिला ज्येष्ठागौरी म्हणतात. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन म्हणजे दुसर्या …
Read More »कोंढाणे धरण आरक्षित करावे
पनवेल मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय मंजुरी पनवेल : प्रतिनिधी कोंढाणे धरण पनवेल महानगरपालिकेकडे आरक्षित करण्याच्या मागणीला गुरुवारी (दि. 5) झालेल्या मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीही शासनाने उपलब्ध करून द्यावा, असा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. यामुळे पनवेल महानगरपालिका भविष्यात पाणीपुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होऊ शकेल. पनवेल महानगरपालिकेची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper