Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पक्षप्रवेश : शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खिडुकपाडा व रोडपालीतील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला हादरा बसला आहे. स्तुत्य उपक्रम : कृत्रिम अवयव प्रदान पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

जासईत तरुणीची आत्महत्या

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जासई येथील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 7) घडली. शिवानी अरुण म्हात्रे (20) असे या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, इयत्ता बारावीत शिकत असलेल्या शिवानी म्हात्रे हिने शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि तरुणीचे पार्थिव …

Read More »

गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

शिवाजीनगर, गव्हाण : गेली सहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

Read More »

उरणमधील पुरातन श्रीगणेश मंदिर

उरण : वार्ताहर उरण शहरातील गणपती चौक येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री गणपती मंदिर हे सर्व गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर सुमारे 250 वर्षे पुरातन असून मंदिराच्या प्रवेशद्वारी आणि गाभार्‍यामध्ये पुरातन लाकडाच्या कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. मंदिरातील सुंदर सुबक आणि कोरीव काळ्या पाषाणातून घडवलेली रिद्धी-सिद्धीसह असलेली श्रीगणेशाची मूर्ती …

Read More »

विसर्जन घाटावर भाविकांचे भक्तिभावाने स्वागत

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शनिवारी (दि. 7) सगळीकडे पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिभावाने विसर्जन झाले. नवीन पनवेल सुकापूर येथील तलावातही परिसरातील अनेक गणपतींचे विसर्जन झाले. या वेळी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल, तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणपती विसर्जन घाटावर भाविकांचे स्वागत करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार …

Read More »

उरण नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी चोख व्यवस्था

उरण : वार्ताहर माहेरपणाला आलेल्या गौरी आणि लाडक्या गणपती बाप्पांचे शनिवारी (दि. 7) उरण शहरासह ग्रामीण भागात विसर्जन करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषदेने चोख व्यवस्था ठेवली होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त गणरायाचे मोठ्या उत्साहात व आनंदात ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाने दमदार हजेरी लावली होती, तरीही भक्तांनी …

Read More »

आज लाभार्थींना मिळणार जयपूर फूट

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत जयपूर फूट कॅम्पमधील लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत.   श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

सरपंच हेमलता भगत यांचा वाढदिवस

गव्हाण ः गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. या वेळी भारतीय जनता पार्टी उलवा नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, अजय भगत, सुहास भगत, विशाल भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

चांभार्ली मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

मोहापाडा ः वार्ताहर दांड रसायनी रस्त्यावरील चांभार्लींचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एन. आयएसएम सेबी प्रकल्प, शिशुविकास बालमंदीर, जनता विद्यालय व ज्युनिअर …

Read More »

वास्तूंना ऐतिहासिक नावे

पनवेल महानगरपालिकेचा निर्णय पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या विविध वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला असून, अशा प्रकारची संकल्पना राबवणारी ही राज्यातील पाहिलीच महानगरपालिका ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या बंगल्यांना विविध नावाने ओळखले जाते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय, आयुक्त निवास, महापौर निवास …

Read More »