पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघात रविवारी (दि. 1) शेकाप नेते माजी सरपंच दत्ता भगत यांच्यासह अनेकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सुकापूरमधील भाजप अधिक बळकट झाला आहे. या वेळी भगवान भगत, बेबीताई भगत, दिनेश भगत, चांगदेव ठाकूर, शांताराम भगत, चांगदेव …
Read More »श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम
उरण : वार्ताहर श्री गणेशोत्सव मंडळ, स्वामी विवेकानंद चौक उरण यांच्या वितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 33 वे वर्ष असून दर वर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. विशेष मुलांच्या शाळेत खेळणी व क्रीडा साहित्य वाटप …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जलतरणपटू प्रभात कोळीचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला नुकताच तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी खासदार लोकनते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रभातचा बुधवारी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष …
Read More »फसवणूक झालेल्या मालकांना वाहने परत
पनवेल पोलिसांची कामगिरी; 60 गाड्या सुपूर्द पनवेल : वार्ताहर गाडी व्यवसायाला लावतो असे सांगून वाहनमालकांची काही जणांनी फसवणूक केली होती. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक बनवून फसवणूक करणार्या आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून तीन कोटी सात लाख 80 हजार रुपये किमतीच्या एकूण …
Read More »विजेच्या धक्क्याने तरुण मृत्युमुखी
कळंबोली : प्रतिनिधी तोंडरे येथे विजेचा शॉक लागून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैभव सिंग राजपूत असे तरुणाचे नाव असून तो तोंडरे गावात वास्तव्यास होता. वैभव बुधवारी (दि. 4) सकाळी 8च्या सुमारास आपल्या किराणा मालाच्या दुकानाचे शटर उघडण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी मीटरची वायर ब्रेक झाली …
Read More »पनवेल, उरणमध्ये दुसर्यांदा पूरस्थिती
मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले पनवेल : वार्ताहर गेल्या 48 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गणपती बाप्पासुद्धा पाण्यामध्येच बसविल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या …
Read More »महेश बालदी जिंकणारच -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त 2014च्या निवडणुकीवेळी महेश बालदी नवखे होते. बूथवर त्या वेळी कार्यकर्तेही नव्हते, पण निवडणुकीतील पराभवानंतर आमदार असल्यासारखे ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रत्येक गावात ते पोहोचले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांना नावाने ओळखतो. पक्षाची ताकद मतदारसंघात वाढली आहे. 500 कोटींची विकासकामे त्यांनी केली आहेत. या वेळी …
Read More »रोटरी क्लबतर्फे शालोपयोगी वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे वंदे मातरम स्कूल, जोहे या शाळेला शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खेळांचे साहित्य, लायब्ररी, वॉटर फिल्टर, डेस्क, बेंचेस देऊन ही शाळा हॅपी स्कूल करण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष सुनील लघाटे, सचिव गणेश साठे, अमर म्हात्रे, शिरिष पिंपळकर, …
Read More »माय इकोफ्रेंडली बाप्पा!
पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेस शनिवारी (दि. 31) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माय इकोफ्रेंडली बाप्पा, या शीर्षकाखाली भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने पर्यावरणपूरक गणपती …
Read More »पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा
पनवेल : भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेत अर्चना परेश ठाकूर यांनी आपल्या मुलासह सहभाग घेतला होता. सचिन वासकर ओवे शहराध्यक्षपदी पनवेल ः ओवेपेठ येथील सचिन धनाजी वासकर यांची भाजप तालुका मंडळ अंतर्गत ओवे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्याबद्दलचे नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper