Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महिलांनी स्वावलंबी बनावे -महापौर

प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षण यशस्वी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनेंतर्गत बचत गट प्रशिक्षणाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (31 ऑगस्ट) येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. महिलांनी स्वावलंबी बनावे, …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, शिक्षण पूर्ण केल्यावर कोर्टात युक्तिवाद कसा करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणेसुद्धा महत्त्वाचे असते. यासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांसाठी दुसर्‍या महाविद्यालयीन मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रास्ताविकात …

Read More »

दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याचे सांगत पोलिसांचा मॉकड्रिल

पनवेल ः बातमीदार तालुक्यातील कोन गावामध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी झाली असून दगडफेक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस व्हॅन आणि इतर वाहने एकापाठोपाठ सायरनचा आवाज करीत कोन येथील पोलीस चौकीजवळ दाखल झाले. या वेळी नेमके काय झाले हे पाहण्यासाठी नागरिकांनी …

Read More »

पनवेल-गोरेगाव लोकल ही अफवाच!

पनवेल : प्रतिनिधी पनवेल-गोरेगाव लोकल लवकरच सुरू होणार ही अफवाच आहे. पनवेल-गोरेगाव लोकल इतक्यात सुरू होणार नसून, त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पनवेल स्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांनी दिली. पनवेलहून अंधेरी, बोरवली आणि विरार भागात रोज अनेक जण नोकरी धंद्यासाठी जातात. त्यांना पनवेलहून अंधेरीला जाण्यासाठी …

Read More »

कळंबोली येथे आरती संग्रहाचे प्रकाशन

कळंबोली ः गणेशोत्सवानिमित्त भाई भाई ग्रुप आणि भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे यांनी आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहाचे प्रकाशन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ओम साईराम इंटरप्रायजेसचे श्रीनिवास म्हात्रे, माजी उपसरपंच विश्वास म्हात्रे, कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे, श्रीकांत …

Read More »

‘सीकेटी’त आरोग्यविषयक व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधील महिला विकास कक्षातर्फे 30 ऑगस्ट 2019 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत नॅचरल हेल्थ अ‍ॅन्ड एजुकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दीपक खाडे यांचे मासिक पाळी एक वरदान आणि जैविक सॅनिटरी पॅॅडचा …

Read More »

‘सीकेटी’ एनएसएसच्या स्वयंसेवकांचा अमलीपदार्थ विरोधी कार्यशाळेत सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन  भगत  शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीस स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई …

Read More »

उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार असून पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सातत्याने शासनाकडे तसेच वीजवितरण कंपनीच्या संबंधीत अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून शहरासाठी नवीन अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित सबस्टेशन उभारावे, अशी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण होताना दिसून येत आहे. …

Read More »

ट्रान्सफॉर्म पनवेल 2019 रिसर्च पेपर स्पर्धेला प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात ट्रान्सफॉर्म पनवेल 2019 या कार्यक्रमाचे 29 व 30 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवारी आंतर महाविद्यालयीन रिर्सच पेपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा …

Read More »

गणेशभक्तांसाठी वाहतूक पोलीस सज्ज, ठिकठिकाणी नेमणार बंदोबस्त

पनवेल ः बातमीदार दि. 2 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. परिसरातल्या बाजारपेठा देखील बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या आहेत. गणेशभक्तचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्त नेमणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या उपस्थितीत पळस्पे येथे …

Read More »