रत्नदीप स्पोर्टस् क्लबतर्फे धाकटाखांदा येथे उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथे शनिवारी पदवीधर गुणवंत विद्यार्थांचा गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »पनवेलमध्ये मान्सून कप फुटबॉल स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त डी कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानात मान्सून कप फुटबॉल स्पर्धा 17 व 18 रोजी आयोजित करण्यात आली आहे. पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने व रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या सहकार्याने होणार्या या स्पर्धेत …
Read More »विविध विभागांकडून पूरग्रस्तांना मदत
पूरग्रस्तांना कोकण विभागाकडून मदत रवाना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कोंकण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातून आज दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन पाठविण्यात आले. कोंकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी कक्षाची पाहणी करून सामान रवाना केले. पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी …
Read More »मोहोपाड्यात जम्बो पक्षप्रवेश
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त जनभावना जाणून घेत समाजाप्रति प्रामाणिकपणे काम करणारे भाजप नेते महेश बालदी यांच्या रूपाने उरण विधानसभा मतदारसंघात विकासाचे युग येणार आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी मोहोपाडा येथे शुक्रवारी (दि. 9) झालेल्या कार्यक्रमात शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी क्रांतिदिनाचे औचित्य …
Read More »पनवेल तालुका सरचिटणीसपदाचे शैलेश जगताप यांना नियुक्तीपत्र
पनवेल ः भारतीय जनता पार्टी वाहतूक सेलच्या पनवेल तालुका सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र शैलेश जगताप यांना देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सोबत वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार, प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत सिंग, प्रदेश सरचिटणीस मनिष अर्बट, पळस्पे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रमोद शेंडे व अन्य. पनवेल तालुका मंडळ चिटणीसपदाचे महेंद्र गोजे यांना नियुक्तीपत्र …
Read More »पुरामुळे लोना कंपनीचे नुकसान
रसायनी ः पाताळगंगा नदीला आलेल्या पुराने लाडीवली जवळील लोना इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीमध्ये सुमारे सहा ते सात फूट पाणी होते. पाण्यामुळे कच्चा, तयार माल, विद्युत उपकरणे, मशिनरी पाण्याखाली गेल्या. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर कंपनी केले आठ दिवस बंद होती, परिणामी उत्पादन झाले नाही. …
Read More »मुख्यमंत्र्यांना पाठविली सद्भावना राखी
पनवेल ः रामप्रहर वृत्त शक्ती सन्मान महोत्सव उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (दि. 9) खारघर येथे राखी पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा खारघर महिला मोर्चा सरचिटणीस बीना गोगरी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात 104 महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्भावना राखी पाठवली. राज्य शासनाच्या वतीने विविध शासकीय …
Read More »महादेव कोळी समाज महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक यशस्वी
पनवेल ः रामप्रहर वृत्त महादेव कोळी समाजाचे दाखले व आपल्या समाजाच्या प्रश्नासंदर्भात येत्या पंधरा दिवसात शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातचे कॅबिनेट मंत्री कुबर बावलिया यांनी दिली. अखिल भारतीय कोळी समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची …
Read More »रवींद्र भोईर यांना आदर्श गुरुकुल पुरस्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त सन 2018-19 शैक्षणिक वर्षामध्ये रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत आदर्श गुरुकुलप्रमुख पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेज, गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक रवींद्र भोईर यांना नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रवींद्र भोईर यांनी रयत शिक्षण संस्थेचे मनेजिंग कौन्सिल …
Read More »कळंबोलीत रंगला खेळ पैठणीचा
पनवेल ः रामप्रहर वृत्त सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिल खुलास गप्पा गोष्टी आणि अनेक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 10) करण्यात आले होते. याचे उद्घाटन पनवेल महापलिकेच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper