Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंंडेशनच्या वतीने पनवेल प्रभाग क्रमांक 19करिता माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रविवारी (दि. 17) आयोजित करण्यात आली होती. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी 60 ते 70 मुलांनी सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. चला आपला …

Read More »

पनवेल महापालिकेच्या इंडियन स्वच्छता लीग 2.0 रॅलीस उदंड प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महापालिका हद्दीत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेमार्फत प्रगतीशील पनवेल टीम ही इंडियन स्वच्छता लीग 2.0 या स्पर्धेत सहभागी आहे. यात महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने रविवारी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे कल

पनवेल, उरण परिसरातील शाळा, महाविद्यालयात विविध उपक्रम रामशेठ ठाकूर विद्यालयात गणवेशवाटप श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात शिकत असणार्‍या आठवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …

Read More »

जल जीवन मिशन योजना अर्धवट ठेवणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची सीईओंना सूचना पनवेल ः प्रतिनिधी पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजना रखडल्या आहेत, कारण एकच ठेकेदार अनेक ठिकाणी असून ते काम करीत नाही. सरपंच किवा अधिकार्‍यांचे फोनही घेत नाही. काही ठिकाणी त्यांनी पोट ठेकेदार नेमले आहेत. तेदेखील …

Read More »

विमानतळ कृती समितीतर्फे गणेश आरास स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीतर्फे भव्य गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय व तालुकास्तरीय असलेली ही स्पर्धा सार्वजनिक व घरगुती अशी दोन विभागांत होणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे समाजासाठी योगदान, त्यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाचा लढा, …

Read More »

उरण आवरे येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील आवरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पनवेल येथे रविवारी (दि. 10) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, सुनील पाटील, आवरे गाव पक्षाध्यक्ष बाळा गावंड, …

Read More »

कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरिकांची निशुल्क तपासणी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कॅन्सरचा विळखा वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या पुढाकारातून आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 11) पनवेल येथे निशुल्क कॅन्सर तपासणी शिबिर …

Read More »

भाताण ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलध्ये खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल काठावले, अरुण पाटील, तसेच दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 10) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ …

Read More »