पनवेल : रामप्रहर वृत्त स्त्रीशक्तीला सक्षम करण्याबरोबरच महिलांचा आदर कायम राहण्यासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमे राबविले जातात. त्याच अनुषंगाने पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महिला मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये शुक्रवारी (दि. 19) शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला …
Read More »खारघरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते शाळेचे भूमिपूजन
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे नव्याने सुरू होणार्या के.के.वाघ इंटरनॅशनल स्कूलच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.18) झाले. नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे मापदंड स्थापन केल्यानंतर के. के. वाघ शिक्षण संस्था आता के.के. वाघ इंटरनॅशनल स्कूल …
Read More »सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी कार्यशाळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड कॉलेज (सीकेटी) या स्वायत्त महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट अभियान अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (दि.17) करण्यात आले होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून (2024-25) संपूर्ण राज्यात राष्ट्रीय …
Read More »कामोठ्यात शुक्रवारी नमो चषक भव्य कबड्डी स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह …
Read More »श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये रविवारी गीत, अभंगांचा कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्या येथील श्री राम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.21) पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मन हे राम रंगी रंगीले’ हा श्री रामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी …
Read More »पनवेल एसटी आगाराच्या कामाला मंजुरी
फेब्रुवारी महिन्यात होणार सुरुवात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल येथील एसटी आगाराच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे 235 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून मे. इडस या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिकार्यांनी मंगळवारी (दि. 16) …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडून शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटे येथे अभिवादन
उरण : प्रतिनिधी, बातमीदार 1984च्या शेतकरी लढ्यातील हुताम्यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी बुधवारी (दि.17) पागोटे येथे अभिवादन केले. उरण तालुक्यात 1984मध्ये झालेल्या शेतकरी लढ्यात दुसर्या दिवशी नवघर फाटा येथे कमलाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील या पिता पुत्रांसह पागोटे येथील तीन जणांना …
Read More »नमो चषक चित्रकला स्पर्धेत 70 हजार स्पर्धकांची नोंदणी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नमो चषक चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निडवणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »उरणच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना मंगळवारी (दि.16) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी जासई येथील स्मारकात अभिवादन केले. स्थानिक भूमिपुत्रांचे …
Read More »नमो चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक महोत्सव अंतर्गत कळंबोली येथे भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.15) झाले. या वेळी रायगड विरुद्ध ठाणे संघांत झालेली लढत क्रिकेटप्रेमींचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper