Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सेंट्रल पार्क नावामध्ये ’मुर्बी’ गावाचा उल्लेख करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे तातडीने कार्यवाहीची पुनर्मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे उन्नत मार्गावरील ’सेंट्रल पार्क स्थानक’ या नावामध्ये ’मुर्बी’ गावाचा उल्लेख करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 16) सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची …

Read More »

शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये देवीचे पूजन उलवे नोड ः रामप्रहर वृत्त भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. उलवे नोड खारकोपर येथे जय बजरंग कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळांच्या वतीनेही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणच्या देवीचे पूजन माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेलमधील दुंदरे, रिटघर, शिवणसईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. दुंदरे ग्रामपंचायत हद्दीतील दुंदरेसह रिटघर, शिवणसई येथील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजप पनवेल तालुका व शहर …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विवेक पाटलांची 152 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी बँक घोटाळाप्रकरणी तुरूंगात असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या सुमारे 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे. त्यामुळे विवेक पाटलांना आणखी एक दणका बसला आहे. कर्नाळा बँकेत तब्बल 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या …

Read More »

नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मावळ सर्वाधिक मतांनी जिंकण्याचाही विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या महायुतीचा उमेदवार सर्वांत जास्त मतांनी विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 11) येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी …

Read More »

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पनवेलमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त महाविजय 2024च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी (दि. 11)पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मावळ लोकसभा मतदार संघ निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 9) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म -केंद्रीय मंत्री कपिल पाटील

लोकांच्या अंधारलेल्या वाटा प्रकाशमय करण्याचे काम -आमदार गणेश नाईक आरोग्य महाशिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म आहे. त्यामुळेच ते समाजोपयोगी उपक्रम राबवून जनसेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी (दि. 8) खांदा कॉलनी येथे काढले. श्री. रामशेठ …

Read More »

भाजप पनवेल शहर मंडल कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार पनवेल शहर मंडल अध्यक्ष अनिल भगत यांनी पनवेल मंडल कार्यकारिणी जाहीर केली आहे. पनवेल शहर मंडल सरचिटणीसपदी अमरिश मोकल, अमित ओझे, उपाध्यक्षपदी संदीप पाटील, प्रभाकर …

Read More »

संघटनात्मक काम करून भाजप बळकट करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे वॉरियर्सना आवाहन उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा मतदारसंघातील वॉरियर्सची बैठक मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 6) झाली. या वेळी त्यांनी संघटनात्मक काम करून पक्ष बळकट करा, असे आवाहन केले. उरण द्रोणागिरी नोड येथील स्व. भागुबाई ठाकूर विद्यालयात झालेल्या …

Read More »

पनवेल महापालिकेची अल्पावधीतच विकासकामांत भरारी

आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकार्‍यांची सकारात्मक भूमिका ठरली उपयुक्त पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेची सन 2016 साली स्थापन झाली. पालिकेने अल्पावधीतच विकासकामांच्या दृष्टिकोनातून भरारी घेतली. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकार्‍यांची सकारात्मक भूमिका उपयुक्त ठरली आहे. आरोग्य, शिक्षण, आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या मानून आमदार …

Read More »