Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘स्वच्छता मॉनिटर’मध्ये बीसीटी विद्यालयाचे यश

उरण : रामप्रहर वृत्त शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळास्तरीय स्वच्छता अभियानासाठी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 पर्यंत ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प जाहीर केला. प्रकल्पसंचालक रोहित आर्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच सक्रिय जिल्ह्यांची निवड झाली. त्यात प्रामुख्याने जालना, बुलढाणा, मुंबई(उत्तर), पूणे, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश झाला. या उपक्रमात …

Read More »

पनवेलमधील बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे उद्घाटन

पनवेल : शहरातील अस्पायर प्राईड बिल्डींगमध्ये बिकानेर स्वीट्स कॉर्नर (रूपाली चौक) या दुकानाचे नुतनीकरण झाले. त्याचे उद्घाटन मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री सत्यनारायण पुजा आयोजिण्यात आली होती. करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, गजानन पाटील, महेंद्र भोजे, नाथाभाई तसेच बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीत रस्त्यांची कामे; सोसायट्यांच्या समोर डांबरीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंद सार्थ दर्शन सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि श्री साई श्रद्धा सोसायटीच्या समोरील रस्याचे डांबरीकरण आणि गटराच्या कामासाठी 18 लाख रुपये मंजूर झाले असून हे काम सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल तालुक्यासह शहरात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. …

Read More »

रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत गव्हाण विद्यालयाचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत पुन्हा एकदा गव्हाण विद्यालय झळकले. संस्थेच्या नावडे येथील शाखेत झालेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ.भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत चमकदार …

Read More »

धोकादायक विद्युत डीपीबाबत माजी नगरसेेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील उरण नाका येथील रस्त्यावर असलेली विद्युत डीपी धोकादायक परिस्थितीत असून नादुरुस्त झाली आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी अभियंता मोरे यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच डीपीची दुरुस्ती करू, असे मोरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या टपालनाका येथील कार्यालयाकडून विद्युत पुरवठा …

Read More »

विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर

शालेय विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शूज व सॉक्सचे वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन यशस्वी करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 24) केले. ‘रयत’चे गव्हाण कोपर …

Read More »

कळंबोलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीत पनवेल महापालिकेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत अध्यादेशसुद्धा काढण्यात आला आहे. कळंबोली सेक्टर 11 येथे उभारण्यात येणार्‍या या वास्तूचा संकल्पीय आराखडा …

Read More »

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे घेणार मुख्याध्यापक व शिक्षकांची भेट

बुधवारी पनवेलला स्नेहमेळावा; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (एमएबीएड) हे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या भेटीकरिता येणार असून त्यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 25) दुपारी 12. 30 वाजता पनवेलमधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय आणि सीबीएससी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 22) आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि …

Read More »

खारघर मॅरेथॉनपूर्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामाने रविवारी खारघर मॅरेथॉन 2023 आयोजित केली होती. या वेळी मॅरेथॉनपूर्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. खारघर मॅरेथॉन 2023 ची पूर्वतयारी रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये तसेच खारघर मधील …

Read More »