शेकापच्या बाळाराम पाटलांचा दारुण पराभव पनवेल ः रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. पाटील यांचा दारूण पराभव शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत 91.02 …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून नारपोलीतील शाळेला संगणकाची भेट
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून नारपोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक देण्यात आले आहेत. या संगणकाचे भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी वाटप करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी सांगितले कि, आत्ताच्या काळात …
Read More »व्यावसायिक, गाळेधारकांना उरण नगर परिषदेच्या नोटीसा; भाडे थकीत प्रकरण
उरण : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे 22 नगर परिषदेच्या भाडे तत्वावर असणार्या 22 व्यावसायिक गाळेधारकांनी आपापल्या गाळ्यांचे भाडे हे उरण नगर परिषदेडे जमाच केले नाहीत. त्यामुळे भाडे तत्वावरील गाळे धारकांकडे एकूण 11 लाखांची रक्कम थकीत असल्याने उरण नगर पालिकेने सदर व्यवसायिक गाळेधारकांना नोटीसा बजावली आहेत. बजावण्यात आलेल्या नोटीसीच्या मुदतीत गाळे …
Read More »पनवेल परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढले; कंटेनर फोडण्याच्या घटना अधिक
पनवेल : वार्ताहर कंपनी साईटमध्ये प्रवेश करून साईटवर असलेल्या कंटेनर कॅबीनमधील आणि कॅबीनच्या बाहेरील बाजुस शेजारी उघड्यावरील साईटवर असलेला दोन लाख 94 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टलींग अँड विल्सन प्रा. लि. कंपनीच्या …
Read More »पारदर्शकता व विश्वास हे भाजपचे गणित -मंत्री रवींद्र चव्हाण
चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल मोहोपाडा, खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक येथे पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील चौक विभागप्रमुखांसह बोरगाव, चौक ग्रामपंचायत सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 31) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी पारदर्शकता आणि विश्वास हे भाजपचे गणित आहे. आपण …
Read More »भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सभा मंडपासाठी निधी मंजूर
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या समाज मंदिरासाठी निधी मिळण्यासंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायतीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी ठराव करून रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता. बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख तसेच भेंडखळ गावचे माजी सरपंच अतुल भगत यांनी यासाठी पाठपुरावा करून पालकमंत्र्याकडुन या कामासाठी निधी मंजुर करून …
Read More »बामणडोंगरी येथे डान्स स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी रेल्वे स्टेशन परिसरात एम. जे. डान्स क्रूच्या वतीने इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप ग्रँड फिनाले स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 29)करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप स्पर्धेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »भाजपच्या केदार भगत यांचा वाढदिवस
सामाजिक उपक्रमांनी साजरा पनवेल : वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे झाला. वाढदिवसानिमित केदार भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहर …
Read More »तरुणीचा विनयभंग करून पसार झालेल्याचा शोध
पनवेल : वार्ताहर उलवेमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बस स्टॉप वर बसची वाट पाहणार्या तरुणीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उलवे येथून सीवुड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहणार्या 23 वर्षीय तरुणीला अज्ञात तरुणाने छातीला हाताने स्पर्श …
Read More »दोघांचा महिलेवर बलात्कार;एक आरोपी अटकेत
पनवेल : पैसे देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केले असून दुसर्या आरोपीचा शोध सुरू आहे. पीडित महिला ही ओरियन मॉलसमोरील हॉटेलमधून मध्यरात्री सुमारास बाहेर पडली असता दोन अनोळखी व्यक्तींनी तिला पैसे देण्याच्या बहाण्याने रेल्वे स्टेशनजवळील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper