Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

माथेरान येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक व सर्वसमावेशक कार्यप्रणालीकडे आकर्षित होऊन जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे, सीमा कदम, जयश्री कदम, मेघा कोतवाल, चैतन्य शिंदे, रमेश कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश …

Read More »

सर्वांच्या हितासाठी सातत्याने तत्पर राहू- आमदार प्रशांत ठाकूर

तळोजात कब्रस्तान कामाचे भूमिपूजन तळोजा : रामप्रहर वृत्त सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. येणार्‍या काळात या परिसरात निर्माण होणार्‍या सर्व गरजा पूर्ण करणे ही आम्ही आमची जबाबदारी समजून त्या जबाबदारीतून आम्ही काम करीत राहणार आहोत. सर्वांच्या हितासाठी काम करण्यासाठी सातत्याने तत्पर राहू, …

Read More »

कोकण कट्टाचा वर्धापन दिनी विविध कार्यक्रम उत्साहात

मोहोपाडा : प्रतिनिधी कोकणवासीयांच्या सामाजिक विकासासाठी सन 1999 मध्ये स्थापन झालेल्या कोकण कट्टा या संस्थेचा 23 वा वर्धापन नुकताच झाला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या सहा मान्यवरांना कोकण रत्न 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रसायनीनजीकच्या कर्नाळा बांधनवाडी येथील ग्रामसंवर्धन संस्थेसोबत काम करत येथील आदिवासी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक …

Read More »

‘रयत’च्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या गव्हाण विद्यार्थिनींचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या रायगड विभागाच्या वतीने कृतज्ञता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेमधील गव्हाण विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी विविध गट आणि विविध भाषांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या चौघींचा प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित …

Read More »

उरण उपजिल्हा रुग्णालय, मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी देणार-ना. रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्त अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले असून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न निकाली लागला आहे. या संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करीत त्यांच्यासोबत …

Read More »

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंचा पनवेलमध्ये तीव्र निषेध

पनवेल : हरेश साठे बेताल वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा पनवेल भाजपच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 17) आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भिकेचे डोहाळे लागलेले पाकिस्तान कधीच सुधारायचे नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करीत आहेत. या बेशरम …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 17) माहिती व तंत्रज्ञान विभाग व बिके एक्सेल नेटवर्क खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी टेक्निकल ट्रेनर बिरू कोळेकर प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट …

Read More »

अवैध वाहतुकीविरोधात भाजप आक्रमक

आठ दिवसांत कारवाई करा; अन्यथा 28 डिसेंबरला आंदोलनाचा इशारा पनवेल : वार्ताहर पनवेल कळंबोली येथे लग्झरी बसमधून मोटरसायकल व इतर वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक करताना भाजप ट्रान्सपोर्टसेल प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पकडून दिली. राज्यभरात अश्याप्रकारे अवैध वाहतूक सुरू असून यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे जर परिवहन …

Read More »

“कर्नाळा बँक बुडवली त्यांचा आदर्श घेऊन रामेश्वर आंग्रे निवडणुकीत”

आमदार प्रशांत ठाकूर यांचा करंजाडे प्रचारसभेत घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात तुरुंगात असलेले विवेक पाटील यांचा आदर्श रामेश्वर आंग्रे यांनी पूर्णपणे डोळ्यासमोर ठेवला आहे, अशी टीका भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे येथे केली. करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 15) जाहीर सभा भाजपचे रायगड …

Read More »

गावचे भविष्य घडविण्यासाठी विचार करून मतदान करा

आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन; भाताणमध्ये रॅली, सभा पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायत निवडणूक ही आपल्या गावचे भविष्य घडविणारी निवडणूक आहे. त्यामुळे कर्नाळा बँक बुडवणार्‍यांच्या तसेच लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला न देणार्‍यांच्या मागे आपण राहणार आहोत की जगात देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या, विविध …

Read More »