पनवेल : रामप्रहर वृत्त स्वामी विवेकानंद मानवसेवा बहुउद्देशीय संस्था अंतर्गत महिला सक्षमीकरण विभागामार्फत बचत गट महिला मेळावा व तिळगुळ समारंभाचे आयोजन शनिवारी(दि. 28) खांदा कॉलनी सेक्टर येथे करण्यात आले होते. या समारंभाचे आयोजन सुहासिनी केकाणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या समारंभअचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या …
Read More »पनवेल मनपातर्फे कुष्ठरोग जनजागृती
30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत स्पर्श अभियान पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती राबविण्यात येणार आहेत. कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेचा वैद्यकिय …
Read More »भाताण बोगद्यानजीक सहा जणांच्या टोळीने एकास लुटले
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली आहे. आजिनाथ राख (वय 37) हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या ताब्यात असलेल्या मारुती सुझुकी झेन एस्टिलो गाडी (एमएच 43 एएल 3055) या गाडीतून ठाणे बाजूकडून पुणे बाजूकडे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोसायट्यांच्या असोसिएशनचे उद्घाटन
उलवे नोड : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 18मधील ठाकूर रेसिडेन्सी, श्रीटुडे स्मरण, बेला विस्ता, एस. के. ठाकूर, लाईफ स्पेस, नैवेद्य स्मृती, राजरत्न पार्क, उलवे श्रमिक, ऋषिकेश अव्हेन्यू, भक्ती दर्शन, कामयानी कुंज या 11 सोसायट्यांनी मिळून अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »रिक्षाने घेतला अचानक पेट
दोन जण जखमी नवी मुंबई : बातमीदार महापे-शीळफाटा मार्गावर ठाकुर पाडा येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली आहे. रांगेत उभ्या असलेल्या एका गॅस बाटल्यात काही बिघाड होता. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने हाताने गॅस सोडण्याचा प्रयत्न केला आणि अचानक पेट …
Read More »चांगली पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची -ना. दीपक केसरकर
पनवेलमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारार्थ स्नेहमेळावा पनवेल : प्रतिनिधी जगाचे नेतृत्व करायचे असेल तर चांगली पिढी घडविणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री …
Read More »कळंबोलीत भरदिवसा घरफोडी; तब्बल नऊ लाखांचे दागिने चोरी
पनवेल : वार्ताहर कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल नऊ लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली, सेक्टर- 4ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहत असून सचिन सूळ आणि त्यांची …
Read More »नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक
नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक नपुंसक असल्याचे लपवल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर मुंबईच्या परळ भागात राहणार्या एका व्यक्तीने नपुंसक असल्याची बाब लपवून ठेवत नवीन पनवेल भागातील एका 27 वर्षीय तरुणीसोबत विवाह करून तिची आणि तिच्या कटुंबियांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी नपुंसक …
Read More »कळंबोली भरदिवसा घरफोडी; तब्बल नऊ लाखांचे दागिने चोरी
पनवेल : वार्ताहर कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल नऊ लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली, सेक्टर- 4ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहत असून सचिन सूळ आणि त्यांची …
Read More »उरण महोत्सव उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
उरण : वार्ताहर उरण येथे महेश बालदी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वूमन ऑफ विस्डम, स्टेप आर्ट कला क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उरण, स्टोर्म फिटनेस आणि मिक्स मार्शल आर्ट आयोजक असून यांनी उरण महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. उरण महोत्सव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper