पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच करण्यात येणार्या कामांचा आढावा घेण्याकरिता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकार्यांची आढावा बैठक सर्वत्र घेण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका महिला मोर्चाची आढावा बैठक मंगळवारी (दि. 27) दक्षिण रायगड सरचिटणीस डॉ. मंजुषा …
Read More »पनवेल महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील पनवेल शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता 15 जून 2023 पर्यंत पाणी पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या दृष्टीने 26 डिसेंबरपासून पनवेल शहरामध्ये उंच जलकुंभ निहाय एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी सुभेदार वाडा, …
Read More »पनवेलच्या फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांना भाडे सवलत
भाजप सांस्कृतिक सेलच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका मालकीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाडेदरांमध्ये 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय पनवेल महापालिका प्रशासनाने आहे. या कामी भारतीय जनता पक्षाने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात 4 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर …
Read More »भाजयुमोच्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारी (दि. 25) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अभिवादन करून या स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. …
Read More »कोरोना रोखण्यासाठी पनवेल मनपा सज्ज
पनवेल : प्रतिनिधी चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका प्रशासनाच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळ्यांवरती तयारी करण्यास सुरूवात केली आहे. कळंबोली येथे कोविड समर्पित रूग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत तसेच महापालिका स्वत:ची आरटीपीसीआर लॅब सुरू करणार आहे. …
Read More »वीजेची वाढीव देयके आणि इतर प्रश्नांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात वीज ग्राहकांना महावितरणकडून वाढीव देयके आणि इतर प्रश्नांबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठविला. यावेळी, वीज ग्राहकांना देण्यात आलेली देयके दुरुस्त करण्यात येत असल्याचे शासनाने उत्तरात म्हंटले होते. त्या अनुषंगाने या उत्तरावर बोलताना …
Read More »पनवेलमध्ये ‘रोटरी’साकारणार डेंस फॉरेस्ट
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण पनवेल ः रामप्रहर वृत्त रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, …
Read More »गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. 24) येथे केले. देशाचे माजी पंतप्रधान …
Read More »नांदगाव-भिंगारी रस्त्याचे रुंदीकरण
भाजपचे अजय बहिरा यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव-भिंगारी गावातील गणपती विसर्जन घाटाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास महापालिकेमार्फत सुरुवात झाली आहे. नांदगाव-भिंगारी रस्ता हा अरुंद असल्याने नागरिकांना तेथुन दुचाकी व चारचाकी वाहनांना तेथून ये-जा करण्यास समस्या उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यावर …
Read More »गव्हाण हद्दीतील गावांमध्ये सोयीसुविधा द्या
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सिडको प्रशासनाला सूचना बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पायाभूत सुविधा मिळण्यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) सिडको प्रशासनासोबत चर्चा केली. उलवे नोड रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉॅम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper