Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘सीकेटी’त रविवारी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पनवेल खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात रविवारी (दि. 1 जानेवारी 2023) सकाळी 10 वा. जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या युवक कल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयेाजन …

Read More »

मुंबई कस्टम झोनची धडक कारवाई; तळोजात 538 कोटींचे ड्रग्ज केले नष्ट

पनवेल ः वार्ताहर मुंबई कस्टम झोन-3तर्फे विविध ठिकाणच्या कारवाईतून गेल्या वर्षभरात जप्त केलेले 538 कोटी रुपये किमतीचे 140.57 किलो ड्रग्ज शुक्रवारी (दि. 30) पनवेलजवळील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड फॅसिलीट याठिकाणी नष्ट करण्यात आले. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करून ते एकत्रित साठवले जातात. …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नराधम वॉचमनला जन्मठेपेची शिक्षा

पनवेल ः वार्ताहर आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला, तर दुसर्‍यास सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहरातील पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत पनवेलच्या …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नराधम वॉचमनला जन्मठेपेची शिक्षा

पनवेल ः वार्ताहर आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला, तर दुसर्‍यास सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहरातील पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत पनवेलच्या …

Read More »

खालापूरच्या शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा कालवा दुरुस्त करून दिलासा देण्याची मागणी

खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माजगाव, आंबिवली, वारद, पौंध तसेच या परिसरातील जोडणार्‍या आदिवासीवाड्या असून सन 2017पासून कालवे कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना उन्हाळी भातलागवड करता येत नाही. याबाबत आता नव्याने स्थापन झालेले सरकार गांभिर्याने निर्णय घेईल, अशी आशा येथील शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यातील कालव्या 2017पासून …

Read More »

तुपगावच्या कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात

मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यात परंपरागत मडकी घडविण्याचा व्यवसाय तुपगाव, चौक, चिंचवली आदी कुंभारवाडयात चालत होता. या कुंभारवाड्यांमध्ये 30पेक्षा जास्त कुटूंब आज वास्तव्यास आहेत. सध्या ही मातीची मडकी व विविध प्रकारच्या भांड्यांना मागणी कमी झाल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे कुंभार समाजबांधवांना इतर व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. पूर्वीच्या काळी गरीबांपासून …

Read More »

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि.29) पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास डॉ. अस्मिता जगदिश घरत आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सह-सचिव भाऊसाहेब थोरात, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक …

Read More »

कोरोना रुग्णांत वाढ; नवी मुंबईत खबरदारी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे. मागील आठवडाभरात शून्यावर आलेली करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात सलग तीन दिवस कोरोनाचा प्रत्येकी …

Read More »

लिमये वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा बुधवारी (दि. 28) उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी त्यांनी संस्थेच्या नवीन वास्तूसाठी भरघोस मदत करणार …

Read More »

इतिहास संशोधक, ज्येष्ठ साहित्यिक वसंत पाटील यांचे निधन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर येथील इतिहास संशोधक तथा ज्येष्ठ साहित्यिक वसंत भाऊ पाटील यांचे गुरुवारी (दि. 29) वृद्धत्वाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वसंत पाटील यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम केले. अध्यापन …

Read More »