पनवेलच्या कल्पतरू सोसायटी उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधार कार्डची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील कल्पतरू सोसायटीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार …
Read More »पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा निधी तसेच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे आसुडगावमध्ये (प्रभाग क्रमांक 9) महापालिकेमार्फत होणार्या विकासकामांचा शुभारंभ सोहळा शनिवारी (दि. 15) आयोजित करण्यात आला होता. या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार प्रशांत …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर होणार आहे. यंदाचे हे 13वे …
Read More »महापालिकेतर्फे बचत गटांना उद्योजकता विकास प्रशिक्षण
महापालिकेतर्फे बचत गटांना उद्योजकता विकास प्रशिक्षण पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी पुढकार घेण्यात येत असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत दारिद्य्र रेषेखालील बचत गटातील महिलांकरिता सशक्ती महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन 10 ते 13 ऑक्टोबर या दरम्यान आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली करण्यात आले होते.दीनदयाळ …
Read More »ओरियन मॉलमध्ये विक्रांत युद्धनौका प्रतिकृतीचे प्रदर्शन
पनवेल ः प्रतिनिधी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरा होत असताना देशात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकला. त्यामुळे या वर्षीची दिवाळीदेखील विशेष असून ओरियन मॉलमध्ये आयएनएस विक्रांत युद्धनौकेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.भारताच्या …
Read More »वाकडी उपसरपंचपदी भाजपच्या रेणुका जमदाडे बिनविरोध
वाकडी उपसरपंचपदी भाजपच्या रेणुका जमदाडे बिनविरोध पनवेल ः रामप्रहर वृत्त वाकडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 14) झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या रेणुका नामदेव जमदाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच रेणुका जमदाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील …
Read More »पनवेलमध्ये किल्ले स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन
संस्कृतीचे महत्त्व वाढावे यासाठी आयोजन -परेश ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या …
Read More »खेरणे ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात भाजपची आघाडी
शेकापच्या भूलथापांना जनता कंटाळली -शैलेश माळी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात येत्या रविवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी होणार्या एकमेव खेरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून यात भाजपने मुसंडी मारली आहे. 25 वर्षांपासून भोळ्याभाबड्या ग्रामस्थांची फसवणूक करणार्या शेकापची सत्ता उलथवून टाकण्याचा ग्रामस्थांनीही निर्धार केल्याचे पहावयास मिळत आहे, असे भाजपचे …
Read More »खांदा कॉलनीत रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. …
Read More »उद्धव गटाचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईरांना धक्का
पदाधिकारी शिंदे गटात दाखल पनवेल ः वार्ताहर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आम्ही हलणार नाही. उरण विधानसभा मतदारसंघातील एकही पदाधिकारी कुठे गेला नाही आणि जाणार नाही, अशी वलग्ना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी पक्षप्रमुखांसमक्ष केली, मात्र काही तासांतच त्यांना धक्का बसला आहे. उलवे शहर प्रमुख मनोज घरत यांच्यासह महिला शहर प्रमुख, शाखा प्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper