उलवे नोडमधील धक्कादायक प्रकार पनवेल : वार्ताहर उलवे नोडमधील आयएमएस गु्रप ऑफ स्कूलचा चालक चक्क दारू पिऊन बस चालवत असल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 13) घडला. त्यामुळे बसमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यधुंद चालकाने विद्यार्थ्यांनी भरलेली बस ही उभ्या असलेल्या रिक्षेला ठोकली. त्या वेळी या बसचालकाला उभेही राहता येत …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बैठकांवर भर
पनवेलमध्ये तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी घेतला आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली नितळस, नेरे, शिवकर आणि शिरढोण येथे मंगळवारी (दि. 13) आढावा बैठका झाल्या. या बैठकांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी …
Read More »सीकेटी महाविद्यालयात अतिथी व्याख्यान
पदवीधारक विद्यार्थ्यांना औद्योगिकदृष्ट्या मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे पदवीधारकांकडून औद्योगिक अपेक्षा याविषयावर अतिथी व्याख्यान शनिवारी (दि. 10) आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे संस्थापक, कॉलिटी सोलुशन लॅबोरेटरी बेलापूर श्याम नारायण कोळी, …
Read More »सीकेटी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद
मान्यवरांची उपस्थिती; इंग्रजी भाषा विषयावर विचारमंथन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत इंडिअन इंग्लिश लँग्वेज टीचिंग : इमिटेटिव्ह …
Read More »सीकेटी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद
मान्यवरांची उपस्थिती; इंग्रजी भाषा विषयावर विचारमंथन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत इंडिअन इंग्लिश लँग्वेज टीचिंग : इमिटेटिव्ह ऑर …
Read More »आमदार चषकाचा वडवली संघ मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तोंडरे येथे पाटील इलेव्हन संघाच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक स्पर्धेचे विजेतेपद टावर ग्रुप अमृत 11 वडवली ब संघाने पटकाविले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम एक लाख आणि आमदार चषक देऊन सोमवारी (दि. 11) गौरविण्यात आले. तोंडरे येथील …
Read More »करंजाडेत भाजपची भव्य प्रचार रॅली
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन पॅनलचा जोरदार प्रचार करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करंजाडेमध्ये रविवारी (दि. 11) भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे …
Read More »सुकापूर येथे स्लॅब कोसळून मुलाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील सुकापूर येथे नवजीवन सोसायटीच्या इमारतीचे दोन स्लॅब रात्री 12च्या सुमारास कोसळले. यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सुरेश राजभर (वय 12) असे मृत मुलाचे नाव आहे. तीन मजल्यांची नवजीवन ही इमारत आहे. या इमारतीचे पहिल्या आणि दुसर्या माळ्याचे स्लॅब कोसळले. घटना घडली त्या वेळी या …
Read More »पनवेल मनपाच्या मलनिस्सारण प्रकल्पास 50 कोटी रुपये मंजूर
केंद्र शासनाचे अमृत 2 अभियान पनवेल : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत 2.0 या अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेला 50 कोटी रुपये खर्चाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र शासन पुरस्कृत …
Read More »ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धांचा थरार
भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त सध्या टेनिस क्रिकेटचा हंगाम बहरात येऊ लागला असून ठिकठिकाणी मर्यादित षटकांच्या स्पर्धा होत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील कोन आणि घोट येथे स्पर्धा रंगली. या ठिकाणी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका माजी सभागृह नेते परेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper