पनवेलमध्ये ’व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …
Read More »नवीन पनवेल उड्डाणपूल काँक्रीटीकरणासाठी दोन कोटी 48 लाखांच्या कामांची सूचना
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांच्या …
Read More »जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन
उरण : प्रतिनिधी ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 92वा स्मृतिदिन रविवारी (दि. 25) झाला. यानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. त्या वेळी …
Read More »कर्मवीर अण्णांमुळेच आम्ही घडलो -लोकनेते रामशेठ ठाकूर
गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच आम्ही घडलो आणि शैक्षणिक कार्याची व दातृत्वाची प्रेरणा घेतली. अण्णांचा शैक्षणिक कार्याचा वसा समृद्ध करण्यासाठी माझ्या उत्पन्नातील वाटा सढळ हाताने मदत करताना आनंदच होतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या …
Read More »सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेल परिसरात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शनिवारी (दि. 24) नवीन पनवेलमध्ये आरोग्य शिबिर आणि खांदा कॉलनीत वृक्षारोपण आयोजित करण्यात …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वाणिज्य व शिक्षण व्यवस्थापन संघटनांचे उद्घाटन
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 23) वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण विभाग संघटनांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासाठी संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षच्या …
Read More »स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनहित संवर्धक मंडळ, कच्छ युवक संघ, युवानाद, रुधिरसेतू, सन्मित्र मंडळ व श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळ यांच्या सहकार्याने व लोंढे व ओझे कुटुंबीयांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या …
Read More »खारघरमधील चेंबरची दुरूस्ती करण्याची मागणी
भाजप नेते प्रभाकर घरत यांचे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर-3 बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरची दुरुस्ती करण्याबाबत भाजप नेते प्रभाकर कमलाकर घरत यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंता (खारघर-1) यांना निवेदन दिले आहे. खारघर सेक्टर-3 येथील बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरमधून रस्त्यावर घाणीचे पाणी वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी …
Read More »नवीन पनवेलच्या काही भागात अपुरा पाणीपुरवठा
माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांचे सिडकोला निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 12,13 व 18 या विभागात काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »एनआयए आणि ईडीची पनवेल, नवी मुंबईत धाड
पनवेलमधून एकाला तर नेरूळमधील चौघे ताब्यात पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या नवी मुंबईतील नेरूळ येथील कार्यालयावर एनआयए व ईडीने गुरुवारी (दि. 22) पहाटे धाड टाकली. या कारवाईत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper