Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन कार्यरत रहा – लोकनेते रामशेठ ठाकूर

उलवे नोड : रामप्रहर वृत्त प्रत्येक विद्यार्थ्याने कर्मवीर अण्णांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत रहावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 28) उलवे नोड येथे केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई व मराठी माध्यामिक विद्यालयात आयोजित ‘रयत’चे …

Read More »

ठाकरे सरकारने रोखलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी

वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेचे भाजपकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त वसुली आणि वाटाघाटी एवढाच कार्यक्रम राबविणार्‍या ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे, अशा शब्दांत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. केवळ …

Read More »

नवीन पनवेल, खांदा कॉलनीत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा

भाजपचे 11 ऑक्टोबरला सिडको टाळे बंद आंदोलन पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोनिर्मित नागरी वसाहत असलेल्या नवीन पनवेल व खांदा कॉलनी येथील रहिवासी नागरिकांना होणार्या अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल 11 ऑक्टोबरला भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या नवीन पनवेलमधील कार्यालय येथे टाळे बंद …

Read More »

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात डॉक्टरांतर्फे गाण्यांचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुरबहार हा गाण्यांचा कार्यक्रम शनिवारी (दि.24) संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम करणारे सर्वजण हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर होते हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. संगीताच्या माध्यमातून 72 रोगांवर उपचार होतात, असे प्रतिपादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. …

Read More »

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हस्ते टाकेदेवीची घटस्थापन

मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील रसायनी हद्दीच्या टोकावर असणार्‍या दांडफाटा येथील टाकेदेवीच्या पूजनाचा व आरतीचा मान रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना देण्यात आला. डोंगरे यांचे मंडळाचे पदाधिकारी सतीश महाडिक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. या वेळी टाकेदेवी मित्र मंडळाचे सतिश …

Read More »

मास्टरमाइंड स्पर्धेत ‘आरटीपीएस’चे सुयश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये (आरटीपीएस) मास्टरमाईंड या वार्षिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. 26) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा …

Read More »

खेरणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्याच्या विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील खेरणे ग्रामपंचायतीचाही समावेश असून निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 26) दाखल केले. या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान, तर 17 ऑक्टोबरला …

Read More »

खालापूरच्या वरोसेतील शिवसैनिक भाजपमध्ये

कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांचे स्वीकारले नेतृत्व पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खालापूर तालुक्यातील वरोसे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वरोसे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 26) …

Read More »

स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये ’व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Read More »

नवीन पनवेल उड्डाणपूल काँक्रीटीकरणासाठी दोन कोटी 48 लाखांच्या कामांची सूचना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांच्या …

Read More »