Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गव्हाण विद्यालयात सेवापूर्ती सत्कार

गव्हाण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेज मधील उपशिक्षक चंद्रकांत धर्माजी पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी रयत बँकेच्या वतीने व संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे स्थानिक शाळा समितीचे …

Read More »

सांगडे हनुमान मंदिर आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधी अंतर्गत सांगडे हनुमान मंदिर येथे दोन लाख 35 हजार रुपये खचून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ शनिवारी (दि.29) झाला. या वेळी राजिपचे माजी सदस्य आणि भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रमेश गडकरी, सदस्य सूर्यकांत पाटील, …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांनी मार्गी लावली सोसायटीची समस्या

पनवेल : वार्ताहर पनवेल प्रभाग 18मधील लोखंडी पाडा येथील श्री सहयोग सोसायटीची समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे. सोसायटीच्या आवारातून महानगरपालिकेचे अरुंद आणि कमी खोलीचे गटार असल्याकारणाने सांडपाणी वाहत नव्हते. हे छोटे गटार मुख्य नाल्याला जोडले गेले आहेत, परंतु मुख्य नाल्यात कचरा आणि माती पडून पाणी …

Read More »

पनवेलमध्ये विद्युत डीपीला आग

उपमहापौर सीताताई पाटील यांच्याकडून पाहणी पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात विद्युत डीपीला आग लागल्याची घटना घडली. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. दरम्यान, उपमहापौर सीताताई पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. आगीवर त्वरित नियंत्रण …

Read More »

पनवेलमध्ये महापौर सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत

बैठकीत विविध विषयांवर निर्णय; सभेपुढे आलेल्या अर्जांना मंजुरी पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर महापौर कार्यालयाजवळील सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 29) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात झाली. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजुरी देऊन आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या …

Read More »

वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य महत्त्वाचे – केशव उपाध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रगती करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (दि. 29) येथे केले. भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्ये प्रशिक्षण या विषयावर पनवेलमध्ये …

Read More »

उरण तालुक्यात विशेष सहाय्य योजनेंंतर्गत वर्षभरात 1 कोटी 62 लाख 72 हजारांचे वाटप

उरण : वार्ताहर उरण तालुक्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत मार्च 2022पर्यंत एकूण 1,356 लाभार्थ्यांना वर्षभरात एक कोटी 62 लाख 72 हजार रक्कम देण्यात आली अशी माहिती नायब तहसिलदार संदीप खोमणे यांनी दिली. दरम्यान शासनाच्या गोरगरिबांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती …

Read More »

नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्राला मिळणार संरक्षण

पर्यावरणप्रेमींच्या शिफारसींना हिरवा कंदिल   उरण : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने हवाई सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईतील पाणथळींचे रक्षण करण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सुचवलेल्या शिफारसींचा समावेश केला असल्याचे संकेत विमानतळ नियंत्रित प्रकल्प प्रस्तावकाने आपल्या अहवालात दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाकडून पाणथळ क्षेत्राला संरक्षण मिळणार आहे. नवी …

Read More »

फुंडे येथे चला उद्योजक घडवूया एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग फुंडे येथे चला उद्योजक घडवूया या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकताच करण्यात आले होते.  या कार्यशाळेच्या उद्घानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन म्हात्रे हास्य प्रबोधनकार व आगरी-कर्‍हाडी  कोळी  उद्योजक संस्थेचे अध्यक्ष संजीवन म्हात्रे  होते. त्यांनी …

Read More »

टिळक लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पनवेल तहसील येथे अभ्यास दौरा

पनवेल : वार्ताहर लोकमान्य टिळक लॉ कॉलेज विद्यार्थ्यांनी पनवेल तहसील कार्यालयाला अभ्यास दौरा अंतर्गत भेट दिली. या वेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जमीन विषयक, कायदे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयात ही पहिलीच भेट …

Read More »