पनवेल ः रामप्रहर वृत्त वसुंधरा दिनानिमित्त उलवे नोड सेक्टर 8 येथे ओनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. या कार्यक्रमाला गव्हाण उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, जयवंत देशमुख, वसंतशेठ पाटील, सुधीर …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते फूटपाथ कामाचा शुभारंभ
नगरसेवक विकास घरत यांचा पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमार्फत अनेक विकासकामे पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येत आहे. त्या अंतर्गत कार्यतत्पर नगरसेवक विकास घरत यांनी सिडकोकडे फूटपाथच्या समस्येसंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या कामाचे रविवारी (दि. …
Read More »उरणमध्ये नगर परिषद कर्मचार्यांचे कामबंद
नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांचा जाहीर पाठिंबा उरण ः बातमीदार महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासन दरबारी मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी अर्थातच शासकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 1 मे रोजी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या कामबंद आंदोलनाला भाजपच्या …
Read More »मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त 1 मे रोजी महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. ज. भ. शि. प्र. संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला मेंबर बोर्ड …
Read More »भाषण कौशल्यासाठी विषयाचा अभ्यास असणे आवश्यक
भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त जर आपल्याला चांगले भाषण करायचे असेल तर त्या विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितले. उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्यावतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्ये …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले सपोनि. सुभाष पुजारी यांचे अभिनंदन
पनवेल ः वार्ताहर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आल्याने 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पत्रकार संजय कदम उपस्थित होते. पोलीस खात्यामध्ये विविध विभागात कर्तव्य बजावित असताना …
Read More »पनवेलचा ओम वर्मा ठरला टेनिस चॅम्पियन
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीलंकेत झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या 14 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा या खेळाडूने जर्मनीच्या लुईस एलिह नीसे याला पराजित करून विजेतेपद पटकाविले. श्रीलंकेतील कोलंबो झालेल्या एटीएफ 14 अंडर सिरीज या …
Read More »नवीन पनवेल येथे क्लिनीक ‘मिनीस्ट्री ऑफ पेट्स’चे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथे ‘मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ हे पाळीव प्राण्यांचे क्लिनीक सुरु झाले आहे. या क्लिनिकचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी देवेश नावंदर आणि प्रविण नावंदर यांनी सुरु केलेल्या या ’मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ …
Read More »खैरवाडीत रस्ते होताहेत चकाचक
भाजपाचे तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे सुरु आहेत. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गारमाल वाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे …
Read More »खांदेश्वर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक
पनवेल : वार्ताहर खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समिती यांची आढावा शनिवारी संपन्न झाली. या वेळी विविध विषयासंदर्भात पोलीस अधिकार्यांनी मार्गदर्शन केले गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या उपस्थितीत खांदेश्वर पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटी सदस्यांची आढावा बैठक झाली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात सदस्यांच्या कामकाज संदर्भात माहिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper