उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात उपक्रम परिवहन सेवेचाही शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालय कार्यान्वीत झाले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त विद्यालयामध्ये सोमवारी (दि. 4) स्वागत समारंभाचे आयोजन रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल …
Read More »पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकासकामांसंदर्भात पाहणी दौरा
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका हद्दीत विविध विकासकामे सुरू आहेत. त्यानुसार या सुरू असणार्या विकासकामांची व पुढील काळात करण्यात येणार्या विकासकामांच्या अनुषंगाने त्या त्या समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर पाहणी …
Read More »आदिवासी महिलांसाठी ‘होपमिरर’चा प्रकल्प
खारघर : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासाठी आणि सुधारण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू करण्याचा सामाजिक प्रयत्न सुरू केला. यासाठी होपमिररच्या टीमने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये येथील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी होपमिररची टीम प्रयत्नशील आहे. घोलवाडी …
Read More »पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडवूया : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पनवेल : हरेश साठे देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तीशाली करणे; भय, भूक, आंतक, भ्रष्टाचारापासून मुक्त करणे आणि जगातील नंबर एकची आर्थिक शक्ती बनविणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून या देशाला पुढे न्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताची संकल्पना हीच …
Read More »व्यावसायिकाला तब्बल 26 लाख 80 हजारांचा गंडा
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने एका व्यावसायिकाला ऑनलाइन विमा काढण्यास प्रवृत्त करून त्यांना आहे. बोनस व इतर सवलती मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 26 लाख 80 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा …
Read More »उरण पीरवाडी बीच पुन्हा बहरतोय!
उरण : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील असंख्य तरुणाईचे मौजमजा करण्याचा पिकनिक स्पॉट म्हणजे उरण येथील पीरवाडी बीच. सरंक्षक बंधार्यांच्या उभारणीनंतर या बीचला नवा साज मिळाला आहे. यामुळे बीचवर कोरोनानंतर सणासुदीच्या आणि सुटीच्या दिवसांत पर्यटनही आता बर्यापैकी बहरत चालले आहे. उरणच्या पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला …
Read More »सहारा फार्म आणि रिसोर्टचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वावंजे येथे उभारण्यात आलेल्या सहारा फार्म आणि रेस्टॉरंटचे उद्घाटन शनिवारी (दि. 2) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्याला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस प्रल्हाद केणी, उपाध्यक्ष वासुदेव घरत, एकनाथ देशेकर, निर्दोष केणी, प्रभाकर …
Read More »कळंबोली सर्कल होणार कोंडीमुक्त
मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी सुटण्यास मदत पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यातील सर्वाधिक म्हणजे 13 विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग आणि सेवा रस्त्यांशी जोडल्या गेलेल्या कळंबोली सर्कलवर नेहमीच होणारी वाहतूक कोंडीची समस्या काही वर्षांत दूर होणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत या ठिकाणी तीन …
Read More »विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात
पनवेल : रामप्रह वृत्त मिस्तु केम प्लास्ट लि., खोपोली व्यवस्थापकीय संचालक संजय मावजी डेढिया, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने नवीन पनवेल येथे 26 व 27 मार्च या कालावधीत विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडल्या. या …
Read More »पनवेल आगारातील निलंबित फक्त दोन कर्मचारी हजर
एसटी संपकर्यांचा लढा सुरूच पनवेल : प्रतिनिधी विलीनीकरणासाठी सुरू असलेला एसटी कर्माचार्यांचा लढा सुरूच असल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा देऊन ही निलंबित करण्यात आलेल्या पनवेल आगारातील 42 पैकी फक्त 2 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे पनवेल आगारातून फक्त 7 शेड्यूल सुरू आहेत. संपकरी कर्मचारी आता 5 एप्रिलला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper