पनवेल : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशातील 75 ठिकाणी नव्याने पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात आली आहे. पनवेलमध्ये निवासी असलेले व शेडुंग टोल नाका येथे पेट्रोल पंप असणार्या अमोल ऑटो मोबाईल्स यांना माणगाव येथे नवीन पेट्रोल उभारणी करण्याचा मान मिळला. त्याचे नुकतेच …
Read More »काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी महेंद्र घरत यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेसच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या वेळी मंत्री थोरात यांनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष घरत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिघाटीत हनुमान मंदिराचे कलश पूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. यातील कलश पूजन शुक्रवारी (दि. 27) उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सोहळ्यास दिघाटीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष हिरामण ठाकूर, पनवेल रोटरी …
Read More »जेएनपीटी परिसरातील जलप्रदुषणामुळे मासेमारी धोक्यात
उरण : वार्ताहर जेएनपीटी बंदर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रकल्पात ऑईल गळती लागली आहे. पाच दिवसांपूर्वी लागलेल्या गळतीतून एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याने परिसरात जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. जेएनपीटी परिसरात अनेक रासायनिक प्रकल्प आहेत. अशा विविध रासायनिक प्रकल्पात तीन हजारांपासून 10 हजार किलो लीटर्स क्षमतेच्या तेल …
Read More »‘एलआरटीपीएस’च्या शिक्षिका सुनीता येवले यांना क्लासरूम चॅम्पियनशिप पुरस्कार
कामोठे : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे शाळेतील शिक्षिका सुनीता येवले यांनी मुंबई पश्चिम विभागातून 2020-21चा टाटा क्लासएज क्लासरूम चॅम्पियनशिप पुरस्कार पटकावला. याबाबत टाटा क्लासएज या संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांना प्रमाणपत्र आणि करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारासाठी 85 शाळांमधील 391 शिक्षक संपूर्ण पश्चिम क्षेत्रातील (महाराष्ट्र, गुजरात, गोवा, …
Read More »कळंबोलीतील जम्बो कोविड सेंटर सप्टेंबर महिन्यात होणार कार्यान्वित
पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीमुळे कळंबोली येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित होत आहे. कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरचे काम सिडकोने पूर्ण केले असून तसे पत्र त्यांनी पनवेल महापालिकेला दिले आहे. या केंद्राचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार असून तिसर्या लाटेत या केंद्राचा मोठा आधार पनवेलकरांना मिळणार …
Read More »अमली पदार्थांच्या विक्रीसह सेवन करणार्यांवर कारवाई करा
नागरिकांचे पोलीस ठाण्यात निवेदन उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण शहर व परिसरातील अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात मुख्यते तरुण वयातील मुले-मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत. त्यावर आळा बसण्याच्या उद्देशाने उरण शहरातील जागरूक नागरिकांनी नुकतेच उरण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना …
Read More »भाजप महिला मोर्चातर्फे कोविड योद्ध्यांना रक्षाबंधन
तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाऊ बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. कोरोना महामारीच्या काळात अपला जीव धोक्यात घालून आपले रक्षण करणारे पोलीस, सफाई कामगार, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक यांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधण सण साजरा झाला. …
Read More »खारघरमध्ये घरकाम करणार्या महिला, सुरक्षा रक्षकांसाठी विशेष लसीकरण
नगरसेविका नेत्रा पाटील यांचे प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत समाजातील वंचित, गरीब व गरजू घटक असलेल्या घरकाम करणार्या महिला तसेच सुरक्षा रक्षक यांना मोफत लसीकरण करण्याची मागणी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत महिला व सुरक्षा रक्षक …
Read More »‘सीकेटी’त पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाखांनी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन एप्रिल आणि मे 2021 मध्ये केले होते. या स्पर्धांपैकी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper