पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणार्या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओथंबून वाहत आहेत. याची तक्रार करूनसुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले होते. रहिवाशांसह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकार्यांना फैलावर घेताच कामे …
Read More »जेएनपीटीत मोबाइल एक्स-रे स्कॅनर्स सुविधा
उरण : प्रतिनिधी तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगती व बंदराच्या एकूण कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) एनएसआयसीटी व एपीएमटी येथे दोन मोबाइल एक्स-रे स्कॅनर बसविले आहेत. या नवीन मोबाइल स्कॅनरचे उद्घाटन जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी व मुख्य कस्टम आयुक्त यू. निरंजन, जेएनसीएच यांनी बंदराचे भागधारक आणि व्यापार प्रतिनिधींच्या …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश; राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपातीचा होणार निर्णय
पनवेल : वार्ताहर राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे लावून धरली होती. या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता. याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि …
Read More »ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार; आमदार महेश बालदी यांचे आश्वासन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी कोटगाव प्रकल्पग्रस्त ओएनजीसीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असून त्या संबंधित पत्र ओएनजीसी प्रशासनाला देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी जमिनी गेल्या, परंतु अद्याप प्रकल्पबाधितांना रोजगार दिले नसल्याने त्यांनी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी त्यांनी कोटगाव प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. …
Read More »पनवेल मनपा आयुक्तपदी पुन्हा गणेश देशमुख
सुधाकर देशमुखांची बदली पनवेल ः वार्ताहरपनवेल महानगरपालिका आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर येथील आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.साधारण एक वर्षापूर्वी गणेश देशमुख हे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अचानकपणे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती व त्यांच्या …
Read More »‘टीआयपीएल’तर्फे पोलिसांना रेनकोट वाटप
पनवेल : ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (टीआयपीएल)च्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.
Read More »पुनाडे धरण परिसर झाला चकाचक!
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रसिद्ध पुनाडे धरण येथे सध्या कचरा, दारूच्या बाटल्या, काच तुकडे यांचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा झाल्याने हा परिसर विद्रुप दिसत होता. हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, कोप्रोली यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 27) पुनाडे धरण …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात योग दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पतंजली योगपीठ पनवेल शाखेतील योग शिक्षकांनी उपस्थित प्राध्यापक व कर्मचार्यांना प्रात्यशिकासह मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीने योग ही जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. त्याचा फायदा सर्वांनी …
Read More »गाढी नदी परिसरात वृक्षारोपण; वकील महिलांचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील वकील महिला एकत्र येऊन त्यांनी पनवेलमधील गाढी नदी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग मित्र पनवेल संस्थेच्या सहकार्याने आयोजित केला होता. सुरुवातीला भरत ठाकूर यांनी निसर्ग मित्र संस्थेचा सर्वांना परिचय करून दिला. महिला वकील यांनी आणलेल्या 14 ते 15 वेगवेगळ्या वृक्षांची म्हणजेच वड, पिंपळ, जांभूळ, आंबा इत्यादीचे वृक्षारोपण …
Read More »तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी उरणमध्ये सज्जता
शहरासह तालुक्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जनजागृती उरण : वार्ताहर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाच्या आकडेवारीनुसार पुढील काही आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उरण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषय नागरिकांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी उरण येथील तहसील कार्यालय, उरण पंचायत समिती, डीओएचसी तसेच उरण मेडीकल असोसिएशन यांचेमार्फत जनजागृती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper