Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : हरेश साठे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, …

Read More »

उरण मतदारसंघात मविआ, शेकापला पराभवाची धूळ चारीत आमदार महेश बालदी विजयी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार महेश बालदी यांना मतदारांचा मोठा कौल मिळाला असून शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारली आहे. आमदार महेश बालदी यांना एकूण 95 हजार 55 मते मिळाली असून, शेकापचे तरुण …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय

बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली. तर पनवेलचे विकासपुरुष …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा तळोजा, खारघर परिसरात प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी पनवेल मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा, मुर्बी, खारघर, बेलपाडा आणि कोपरा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रचार केला. विकासचक्र पुढेही चालू राहण्यासाठी महायुतीची सत्ता आणा आणि कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मला …

Read More »

भिंगारीमधील शेकाप, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला असून भिंगारी मधील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.18) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यासर्व प्रवेश कर्त्यांचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही …

Read More »

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, जिल्हा सचिव मोहन तोडे तसेच नितळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदू भोपी यांनी मंगळवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पनवेलचा विकास करण्यासाठी सदैव …

Read More »

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच असून खांदा कॉलनीतील ‘उबाठा’च्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत आहे. …

Read More »

कामोठ्यातील निर्भय फोरमचीही साथ

गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरमने महायुतीचे उमेदवार व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरमच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे …

Read More »

वैदू समाज विकास फाउंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनने महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील पाठिंबापत्र फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी सोमवारी (दि. 18) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये बाईक रॅली

उरण : वार्ताहर महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात सोमवारी (दि.18) भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीला सुरुवात मोरा येथून सुरुवात झाली. उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित सुरुवात झाली. या बाईक रॅलीत हजारो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष …

Read More »