खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचाही विश्वास उरण ः प्रतिनिधी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेले कार्य कणखर आणि सक्षम असेच आहे. त्यामुळे मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे पुन्हा खासदार होतील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे. ते उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा चौफर प्रचार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असल्याने गुरुवारी (दि. 9) पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल …
Read More »देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करा -खासदार श्रीरंग बारणे
कळंबोली : रामप्रहर वृत्त देशातील सर्व तरुणांना रोजगार आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आणि जागतिक पातळीवर महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून …
Read More »महायुतीचे उमेदवार खासदार बारणेंच्या प्रचारार्थ खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शो
पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शोचे आयोजन बुधवारी (दि. 8) करण्यात आले होते. पनवेल विधानसभा मतदार संघात श्रीरंग बारणेच्या वाढत्या लोक्रप्रियतेमुळे या रोड शोला तरुणांसह महिला आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येत्या 13 तारखेला मतदान असल्याने प्रचाराचा अंतीम टप्प्यातील …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ डॉक्टर व अभिवक्ता यांच्याशी नमो संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खांदा कॉलनीमध्ये बुधवारी (दि. 8) भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर व अभिवक्ता यांच्याशी नमो संवाद साधण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »मावळ लोकसभा मतदार संघाच्या विकासात खासदार श्रीरंग बारणे यांचा सिंहाचा वाटा
ना. नितीन गडकरींचे चौकच्या सभेत प्रतिपादन चौक : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाच्या विकासात खासदार श्रीरंग बारणे यांचा सिंहाचा वाटा असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही आणि रामराज्य आणणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डबल …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 7) स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल …
Read More »महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा मराठा समाज म्हणून आम्हाला मान्य नाही -रामदास शेवाळे
समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही! पनवेल : रामप्रहर वृत्त समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही, असे मराठा समाजाचे नेते रामदास …
Read More »स्व. जनार्दन भगत यांच्या शैक्षणिक धोरणामुळे अनेकांची प्रगती -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाणच्या ग्रामीण भागामध्ये थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांनी शिक्षणाचे संकुल उभे केल्याने आमच्यासारख्या अनेकांना शिक्षण घेता आले. भगतसाहेबांच्या या शैक्षणिक धोरणामुळेच आज अनेकांची प्रगती झाली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि.7) केले. ते स्व. जनार्दन भगत …
Read More »लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषणा होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खारघरच्या सभेत ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्त डिसेंबरअखेरीस पनवेलमधील विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल व येथे उतरेल त्या वेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री, बुलंद तोफ देवेंद्र फडणवीस यांनी खारघर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper