Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

अटल करंडक स्पर्धेचा शानदार शुभारंभ

सिने-नाट्य कलाकारांची प्रमुख उपस्थिती; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा शुक्रवारी (दि. 29) सिने-नाट्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार शुभारंभ  झाला. या वेळी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी …

Read More »

राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

भारत रक्षा मंचची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या किसान आंदोलन ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली दिल्लीमध्ये झालेला आंदोलकांचा उद्रेक व त्यानंतर लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवून राष्ट्रध्वजाचा करण्यात आलेल्या अपमानाबद्दल संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारत रक्षा मंचच्या वतीने शुक्रवारी (दि.29) कोकण आयुक्ताद्वारे केंद्रीय …

Read More »

सभापतीसह नगरसेवकांकडून खारघरमधील उद्याने, मैदाने आणि तलावांची पाहणी

अधिकार्‍यांना दिल्या सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील उद्याने, खेळाची मैदाने व तलावांची पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. 29) पाहणी केली. या वेळी अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. सिडकोच्या वतीने महापलिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यानुसार या मैदानात …

Read More »

खारघरमधील कृत्रिम फुफ्फुस काळवंडले

राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने दखल घेण्याची मागणी खारघर : प्रतिनिधी खारघरच्या हिरानंदानी चौकात 15 जानेवारी रोजी वातावरण फाऊंडेशनने प्रदूषणाची गुणवत्ता तपासण्यासाठी पांढर्‍या शुभ्र रंगाचे कृत्रिम फुफ्फुस लावण्यात आले होते. हे कृत्रिम फुफ्फुस अवघ्या 10 दिवसांतच काळवंडलेे आहेत. त्यामुळे या परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे राज्य प्रदुषण …

Read More »

पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग

वावंजे गावातील शेतकर्‍याचे  कौतुक खारघर : प्रतिनिधी महाबळेश्वरमधील प्रसिध्द स्ट्रॉबेरीचे पीक पनवेल तालुक्यातील एका शेतकर्‍याने घेतले आहे. वावंजे गावातील सज्जन गोवर्धन पवार (वय 40) यांनी हा प्रयोग वावंजे परिसरातील श्री मलंगड डोंगराच्या पायथ्याशी सात गुंठे जागेत राबविला आहे. पनवेलची स्ट्रॉबेरी हा चर्चेचा विषय ठरला असून हा प्रयोग यशस्वी करणार्‍या शेतकर्‍याचे …

Read More »

आयुक्तांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे फसवणूक

पनवेल : वार्ताहर आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या बनावट फेसबुक अकाऊंट संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नावाचे हुबेहुब बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांच्या फेसबुक फ्रेंड्ससोबत चॅटिंग करून गुगले पेद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात येत आहे. …

Read More »

पनवेल बसस्थानकातील शौचालयाची तातडीने दुरुस्ती करा

सभापती सुशिला घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बसस्थानकावरुन घाटमाथ्यावर तसेच कोकणात जाण्यासाठी सोयीचे बसस्थानक आहे. या बसस्थानकावरुन रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या बसस्थानकाचे काम थांबलेले आहे. तसेच या ठिकाणच्या शौचालयाची दुरवस्था झाल्याने विशेषता महिला प्रवाशांना याचा नाहक त्रास …

Read More »

पागोट्याच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

गुप्त मतदानाद्वारे आठ विरुद्ध दोन निकाल उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 29) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सरपंचांविरोधातील अविश्वासाचा ठराव आठ विरुद्ध दोन असा …

Read More »

पनवेलमध्ये चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते  शहरातील लाइफलाइन हॉस्पीटल येथे चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपायुक्त संजय शिंदे, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, लाइफलाइन हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील, डायरेक्टर पराग बेडसे, डॉ. आनंद गोसावी, चांडक, रेहाना, डॉ.लोहारे, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. केतकी …

Read More »

जेएनपीटीचा सेझच्या डीपीआरसाठी पुढाकार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) नौकानयन मंत्रालयाच्या ’सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत बहुउत्पाद विशेष आर्थिक क्षेत्र (मल्टीप्रॉडक्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन) (एसईझेड) विकसित करीत आहे. नवी मुंबई येथील जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या 277 हेक्टर जमीनीवर हे सेझ विकसित करण्यात येत आहे. जेएनपीटी-सेझ साठीचा विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार …

Read More »